AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उदित की पप्पी…’, Kiss विवादावर उदित नारायण यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी…’

Udit Narayan on Kissing Controversy: Kiss प्रकरणावर अनेक वाद झाल्यानंतर उदित नारायण यांनी सोडलं मौन, पण असं का म्हणाले, 'उदित की पप्पी...', व्हिडीओ पाहून म्हणाल..., व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल

'उदित की  पप्पी...', Kiss विवादावर उदित नारायण यांनी सोडलं  मौन; म्हणाले, 'दोन वर्षांपूर्वी...'
| Updated on: Mar 11, 2025 | 10:19 AM
Share

Udit Narayan on Kissing Controversy: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उदित नारायण ‘पप्पी’ शब्द ऐकल्यानंतर स्वतःलाच ट्रोल करताना दिसले. ज्यामुळे उदित नारायण आणि त्यांचं किस प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. सांगायचं झालं तर, उदित नारायण ज्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी गेले होते, त्या सिनेमाचं नाव ‘पिंटू की पप्पी’ असं आहे. ‘पप्पी’ शब्द ऐकताच उदित नारायण यांनी स्वतःच्या किसिंग प्रकरणावर मौन सोडलं.

उदित नारायण म्हणाले, ‘काय सिनेमाचं शिर्षक आहे… शिर्षक तरी बदलायला हवं होतं… पप्पी ठिक आहे… खूप चांगलं शिर्षक आहे तुमच्या सिनेमाचं ‘पिंटू की पप्पी’ पण ‘उदित की पप्पी को नही हैं?’ हा फक्त एक योगायोग आहे. जो कधीतरी होणारच होता…’ असं उदित नारायण म्हणाले.

किसिंग प्रकरणावर काय म्हणाले उदित नारायण?

ज्या व्हिडीओमुळे उदित नारायण वादाच्या भोवऱ्यात अडकले त्यावर व्हिडीओ म्हणाले, ‘सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो 2 वर्ष जुना आहे. तो व्हिडीओ ऑस्ट्रेलिया येथील आहे.’ यापूर्वी देखील उदित नारायण यांनी अनेकदा व्हिडीओ स्पष्टीकरण दिलं आहे.

यापूर्वी उदित नारायण एका मुलाखतीत म्हणाले, ‘मला यावर कोणताच पश्चाताप होत नाहीये. मी जे काही केलं मला नाही वाटतं त्यामध्ये काही वाईट आहे. माझं मन साफ आहे आणि लोकांना जर माझं आणि माझ्या चाहत्यांमधील प्रेम दिसत नसेल तर, मला त्यांचं वाईट वाटतं…’ असं देखील उदित नारायण म्हणाले होते.

व्हिडीओमध्ये उदित नारायण एका महिला चाहतीच्या ओठांना किस करताना दिसले. ज्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. लाईव्ह शो सुरु असताना उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या ओठांवर उदित नारायण यांनी किस केलं. शोमधील अनेक व्हिडीओ   सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...