AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Bhatt | जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्रीने महेश भट्ट यांच्यावर केले गंभीर आरोप; म्हणाली, ‘ते मला रात्री…’

Mahaesh Bhatt | महेश भट्ट यांच्याबद्दल आणखी एक मोठं सत्य समोर, प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शकावर गंभीर आरोप करत म्हणाली, 'ते मला रात्री...', अभिनेत्रीच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. महेश भट्ट यांनी नक्की केलं तरी काय?

Mahesh Bhatt | जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्रीने महेश भट्ट यांच्यावर केले गंभीर आरोप; म्हणाली, 'ते मला रात्री...'
| Updated on: Sep 20, 2023 | 8:37 AM
Share

मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचे वडील आणि दिग्दर्शक महेश (Mahaesh Bhatt) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून महेश भट्ट बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. अनेक सिनेमे यशस्वी ठरले यामागे देखील महेश भट्ट यांचा मोलाचा वाटा आहे. पण महेश भट्ट वादाच्या भोवऱ्यात देखील अनेकदा अडकले. महेश यांच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता देखील त्यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. महेश यांच्यावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे महेश भट्ट वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. कोण होती ती पाकिस्तानी अभिनेत्री आणि तिने महेश भट्ट यांच्यावर कोणते आरोप केले? जाणून घेवू…

‘सडक’ पासून ‘आशिकी’पर्यंत आणि ‘जिस्म २’ पासून ‘जख्य’ सिनेमांना फक्त आणि फक्त महेश भट्ट यांच्यामुळे यश मिळालं. महेश भट्ट आज स्वतःच ७४ वाढदिवस साजरा करत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल अनेक गोष्ट समोर येत आहेत. करियरच्या सुरुवातीपासून दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांचं आयुष्य चर्चेत राहिलं.

कोण होती ‘ती’ पाकिस्तानी अभिनेत्री?

जेव्हा महेश भट्ट मुलगी पूजा भट्ट हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आले होते तेव्हा एका पाकिस्तानी अभिनेत्रीने देखील महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले. मीरा नावाच्या एका अभिनेत्रीने महेश भट्ट यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. अभिनेत्रीने काराची याठिकाणी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खुलासे केले.

पकिस्तानी अभिनेत्री मीरा म्हणाली, ‘मी दुसऱ्या कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करावं अशी महेश भट्ट यांची इच्छा कधीच नव्हती. जेव्हा त्यांनी बॉलिवूडमधून पुन्हा येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना येवू दिलं नाही. सुभाष घाई यांना भेटल्यानंतर महेश भट्ट यांनी मला काशिलात देखील लगावली होती आणि मला ओरडले देखील होते…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘महेश भट्ट दिवसा मला मुलगी म्हणून वागवायचे आणि रात्री पत्नी म्हणून माझा शोषण करायचे.’ सध्या सर्वत्र महेश भट्ट चर्चेत आले आहेत. महेश भट्ट यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. एवढंच नाही तर, अनेक सिनेमांची निर्मिती देखील महेश भट्ट यांनी केलं आहे. पण खासगी आयुष्यामुळे महेश भट्ट अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. आज महेश भट्ट यांचा वाढदिवस असल्यामुळे दिग्दर्शक चर्चत आले आहेत.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.