AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिला बोल्डनेसमध्ये दहा वेळा मागे टाकते तिची आई, मलायका अरोरा हिच्यापेक्षाही आहे अधिक सुंदर

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग उर्फी जावेद हिची आहे.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिला बोल्डनेसमध्ये दहा वेळा मागे टाकते तिची आई, मलायका अरोरा हिच्यापेक्षाही आहे अधिक सुंदर
| Updated on: May 19, 2023 | 7:04 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद हे चर्चेत असलेले नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अगदी कमी वेळामध्ये तिच्या फॅशनमुळे नक्कीच एक खास ओळख निर्माण केलीये. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. उर्फी जावेद हिला अनेकदा थेट तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर (Social media) चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही तगडी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची आहे. कमाईमध्ये बाॅलिवूड (Bollywood) अभिनेत्रींना उर्फी जावेद ही आरामात मागे टाकते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जबरदस्त अशी कमाई ही उर्फी जावेद करते. शोमध्ये सहभागी होण्यासाठीही बक्कळ पैसे उर्फी जावेद ही वसूल करते. उर्फी जावेद हिची एका दिवसांची कमाई पाच ते सहा लाख रूपये असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. टीव्ही मालिकांपासून उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात केलीये.

अनेक टीव्ही मालिकांपासून आपल्या करिअरची सुरूवात करणारी उर्फी जावेद हिला खरी ओळख ही फक्त बिग बाॅस ओटीटीपासून मिळालीये. तेंव्हापासून उर्फी जावेद ही सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर बोल्ड लूकमधील फोटो शेअर करताना उर्फी जावेद ही कायमच दिसते. मात्र, तुम्हाला माहितीये का? फक्त उर्फी जावेद हिच नाही तर उर्फी जावेद हिची आई देखील अत्यंत बोल्ड आहे.

Uarfi javed

बोल्डनेसमध्ये उर्फी जावेद हिची आई चक्क मलायका अरोरा हिला देखील मागे टाकते. उर्फी जावेद हिच्या आईचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अत्यंत जबरदस्त लूक उर्फी जावेद हिच्या आईचा दिसत आहे. उर्फी जावेद हिला सोशल मीडियावर तब्बल 40 लाख लोक फाॅलो करतात. अनेकदा तिच्या कपड्यांमुळे उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते.

उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच थेट शर्ट न घालता एक फोटोशूट केले होते. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. या फोटोमध्ये उर्फी जावेद हिने हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट घेतल्या होत्या. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. नेहमीच उर्फी जावेद ही अतरंगी कपड्यांमध्ये दिसते. तिच्यावर नेहमीच टिका देखील केली जाते.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.