AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच उर्फी जावेदच्या आईवर लोकांच्या नजरा, चाहतेही चक्रावले

उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. विशेष म्हणजे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग हा उर्फी जावेद हिचा बघायला मिळतोय. उर्फी जावेद हिने तगडी कमाई करते.

Video | 'तो' व्हिडीओ व्हायरल होताच उर्फी जावेदच्या आईवर लोकांच्या नजरा, चाहतेही चक्रावले
| Updated on: Jun 18, 2023 | 5:36 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळे ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. उर्फी जावेद ही मुळे उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) असून काही वर्षांपूर्वी ती मुंबईत दाखल झाली. सुरूवातीला पैसे नसल्याने उर्फी जावेद हिच्यावर रस्त्यावर आणि गार्डनमध्ये झोपण्याची वेळ आली. मुंबईत (Mumbai) दाखल झाल्यानंतर मोठा संघर्ष हा उर्फी जावेद हिने केलाय. वडील देखील उर्फी जावेद हिला सतत मारहाण करत असल्याचा खुलासा तिनेच काही दिवसांपूर्वीच केला.

उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही फक्त आणि फक्त बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाली होती.

उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर तिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नेहमीच उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो असो किंवा व्हिडीओ हे चर्चेचा विषय ठरतात.

उर्फी जावेद ही नुकताच मुंबईमध्ये कुटुंबासोबत स्पाॅट झालीये. यावेळी उर्फी जावेद हिच्यासोबत तिची आई, बहीण आणि आजी दिसत आहे. मात्र, उर्फी जावेद हिने घातलेल्या ड्रेसची आता तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे बघायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्यापेक्षाही अधिक तिची आई सुंदर आहे.

या व्हिडीओनंतर लोकांच्या नजरा तिच्या आईकडे गेल्या आहेत. उर्फी जावेद हिने घातलेल्या या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर लाल रंगाचे डाग पडल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे डाग काही ठिकाणी पडल्याचे दिसत आहेत. उर्फी जावेद हिचा हा अतरंगी ड्रेसपासून चाहत्यांनी मोठा धक्का बसलाय. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओ कमेंट करून अनेकजण उर्फी जावेद हिला टार्गेट करताना दिसत आहेत. अनेकांनी थेट उर्फी जावेद हिची आई किती जास्त सुंदर दिसते असे देखील म्हटले आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी