AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Jawed: बिग बॉस फेम उर्फी जावेदच्या नव्या टॅलेंटने चाहते हैराण…

अलीकडेच उर्फीने आपल्या नवीन टॅलेंटबद्दल सर्वांना सांगितले आहे. जे जाणून तुम्ही देखील प्रभावित व्हाल . अलीकडेच उर्फीने आपल्या नवीन टॅलेंटबद्दल सर्वांना सांगितले आहे, जे जाणून चाहते हैराण झाले आहेत.

Urfi Jawed: बिग बॉस फेम उर्फी जावेदच्या नव्या टॅलेंटने चाहते हैराण...
Urfi JawedImage Credit source: Instagram
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 15, 2022 | 1:10 PM
Share

सोशल मीडिया (Social Media)आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी जावेद (Urfi Jawed)सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे सर्वाधिक चर्चा असलेली दिसते. उर्फीचे हे टॅलेंट काही चाहत्यांना आवडते, तर अनेकवेळा ती ट्रोलच्या(Troll) निशाण्यावर असते. अलीकडेच उर्फीने आपल्या नवीन टॅलेंटबद्दल सर्वांना सांगितले आहे. जे जाणून तुम्ही देखील प्रभावित व्हाल . अलीकडेच उर्फीने आपल्या नवीन टॅलेंटबद्दल सर्वांना सांगितले आहे, जे जाणून चाहते हैराण झाले आहोत.

कविताही लिहायचे

उर्फी जावेदने इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये लिहिले की, ‘बहुत मजलूम हैं दुनिया में, बहुत गम है दुनिया में, एक हम भी और सही… मरने के बाद जन्नत मिले ठीक, वरना दोजख तो हमने देख ली है, एक दोजख और सही’ उर्फीच्या कवितेतील या काही ओळी खूप गोड आहेत. यासोबत उर्फीने लिहिले की, ‘हे शतकांपूर्वी लिहिले होते, मी खूप पूर्वीपासून कविता आणि गाणी लिहायचे.’ तिचे हे टॅलेंट चाहते भलतेच अवाक झाले आहेत.

टीव्ही मालिकांमध्येही केले काम

उर्फी जावेदबद्दल बोलायचे झाले तर ती ‘बिग बॉस ओटीटी’ नंतर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. उर्फी तिच्या लूकवर दररोज प्रयोग करते आणि तिच्या कपड्यांना एक वेगळा ट्विस्ट देते. अशा परिस्थितीत काहींना तिचा फॅशन सेन्स आवडतो, तर काहींना ते समजत नाही. याशिवाय उर्फीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीच्या आऊटफीटवरून कमेंट केल्यानंतर उर्फी चिडलेली दिसून आली आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...