AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | चक्क जयपूरमध्ये कतरिना कैफ हिला सोडून ‘या’ अभिनेत्रीसोबत शॉपिंग करताना दिसला विकी काैशल, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमीच चर्चेत असते. कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वीच घरीच एक फोटोशूट केले होते. एकदम साध्या शर्टमध्ये कतरिना कैफ हिने हे फोटोशूट केले. ज्यानंतर चाहत्यांनी लग्नानंतर पैसे वाचवत असल्याचे म्हटले. नुकताच एका अभिनेत्रीसोबत शाॅपिंग करताना विकी काैशल हा दिसलाय.

Video | चक्क जयपूरमध्ये कतरिना कैफ हिला सोडून 'या' अभिनेत्रीसोबत शॉपिंग करताना दिसला विकी काैशल, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का
| Updated on: May 22, 2023 | 9:57 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही सध्या जोरदार चर्चेत आहे. सारा अली खान आणि विकी काैशल यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून प्रचंड अशा अपेक्षा आहेत. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाका करत नाहीयेत. याला फक्त पठाण हा चित्रपट अपवाद ठरलाय. आता जरा हटके जरा बचके हा सारा आणि विकीचा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सध्या सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaushal) हे चित्रपटाचे प्रमोशन जोरदार करताना दिसत आहेत.

सारा अली खान ही अजमेर शरीफ दर्ग्यात पोहचली होती. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसले. आता नुकताच सारा अली खान हिने राजस्थानमधील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सारा अली खान हिच्या या व्हिडीओमध्ये विकी काैशल हा देखील दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सारा अली खान आणि विकी काैशल यांचे राजस्थानमध्ये जोरदार स्वागत केल्याचे दिसत आहे. इतकेच काय तर चुलीवर भाकरी भाजताना सारा अली खान आणि विकी काैशल हे दिसत आहेत. सारा अली खान हिने हे व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, सौम्या आणि कपिल जयपुरमध्ये.

या व्हिडीओमध्ये सर्वात अगोदर सारा अली खान ही जयपुरमध्ये खरेदी करताना दिसत आहे. राजस्थानी बांधनीचे दुप्पट्टे खरेदी करताना सारा अली खान ही दिसत आहे. इतकेच नाही तर राजस्थानी जूते खरेदी करताना सारा आणि विकी हे दोघेही दिसत आहेत. जयपूरच्या हवा महल समोरही पोज देताना विकी काैशल आणि सारा अली खान हे दिसत आहेत.

चाहते मोठ्या प्रमाणात या व्हिडीओमध्ये कमेंट करताना दिसत आहेत. सारा अली खान ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेट करत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, काही कारणामुळे यांचे ब्रेकअप झाले. सध्या सारा अली खान हिचे नाव शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?