AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविनाने आधी केला अपमान, नंतर सर्वांसमोर कपिल शर्माला केलं किस

'द कपिल शर्मा शो'मध्ये दर आठवड्याला कोणी ना कोणी स्टार येत असतो. यावेळी अभिनेत्री रवीना टंडन , सुधा मूर्ती आणि गुनीत मोंगा या शोमध्ये आल्या होत्या. मात्र या शोमध्ये रवीनाने कपिल शर्माला किस केले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रविनाने आधी केला अपमान, नंतर सर्वांसमोर कपिल शर्माला केलं किस
Image Credit source: instagram
| Updated on: May 10, 2023 | 1:19 PM
Share

Raveena Tandon Kisses Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्याला कोणी ना कोणी सेलिब्रिटी येत असतात. या आठवड्यात रवीना टंडन (Raveena Tandon), गुनीत मोंगा (Guneet Monga) आणि सुधा मूर्ती (Sudha Murthy) कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. शोच्या टेलिकास्टपूर्वीच त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये प्रत्येकजण आपापल्या कथा शेअर करताना दिसत आहे. दरम्यान, रवीना टंडनने कपिल शर्माला किस (kapil sharma) केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

खरं तर, आधी रवीना टंडन कपिल शर्माची चेष्टा करते आणि नंतर उठून कपिलकडे जाते आणि त्याच्या गालावर किस करते. रवीनाची ही स्टाईल पाहून शोमध्ये सगळे हसायला लागतात. थोड्या वेळाने कपिलही हसू लागतो.

खरंतर या शोमध्ये रवीना टंडन ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाच्या वेळचे किस्से सांगत होती, काही गोष्टी शेअर करत होती. त्यावेळी ती म्हणाली की, “अंदाज अपना अपना मध्‍ये माझे कुरळे केस होते, मला नंतर वाटले की मी असे का केले? हे सर्व प्रश्न आपल्याला नंतर पडता, की अरे यार तेव्हा आपण असं का केलं, जरा नीट दिसायला हवं होतं.’

रवीना टंडनचं बोलून झाल्यावर कपिल शर्मा म्हणाला, “प्रत्येकालाच असं वाटतं. जुने फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात असा विचार येतो ( तेव्हा आपण असे का दिसत होतो ?)” यावर रवीना टंडन त्याची चेष्टा करत म्हणाली “तुम्हीला तर (तुमचा) सध्या फोटो पाहूनसुद्धा असंच वाटत असेल ना?” असं म्हणून ती हसली. पण पुढच्याच क्षणी ती उठून कपिल डवळ गेली आणि त्याला गालावर किस केले.

गालावर चुंबन मिळाल्यानंतर कपिल मजे-मजेत म्हणाला, ‘ असा अपमान करून हे सगळं (गालावर किस) मिळणार असेल तर तुम्ही (रवीना) अजून १-२ वेळा अपमान करू शकता की… ‘ त्याच्या या बोलण्यावर रवीासह सर्व जण हसू लागले.

कपिल शर्मा शोमध्ये दर आठवड्याला काही मोठे सेलिब्रिटी येत असतात. यावेळी रवीना टंडन शोमध्ये आली आणि तिने कार्यक्रमाची शोभा वाढवली. यात रवीना टंडन आल्याने हा शो मजेदार होणार आहे. त्याचा प्रोमोही लोकांना खूप आवडला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?