Mahashivratri Mehndi Design: महाशिवरात्रीनिमित्त खास सिंपल मेहंदी, बघताच प्रत्येक महिला करतील तुमचं कौतुक

महाशिवरात्रीच्या दिवशी हातावर काढा या सुंदर आणि एकदम सिंपल मेहंदी. इतर महिला बघातच म्हणतील कुठून काढलीस.

| Updated on: Feb 08, 2026 | 1:26 PM
1 / 7
महाशिवरात्रीचा पवित्र सण लवकरच साजरा होणार असून देशभरात भक्तीभाव, उपवास, पूजा-पाठ आणि श्रद्धेच्या वातावरणात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

महाशिवरात्रीचा पवित्र सण लवकरच साजरा होणार असून देशभरात भक्तीभाव, उपवास, पूजा-पाठ आणि श्रद्धेच्या वातावरणात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

2 / 7

या दिवशी महिलांमध्ये विशेषतः सजण्याची, पारंपरिक पोशाख परिधान करण्याची आणि हातांवर सुंदर मेहंदी काढण्याची खास आवड दिसून येते.

3 / 7

महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक महिला स्वतःला सुंदर ठेवण्यासोबतच आपल्या हातांची शोभा वाढवण्यासाठी ट्रेंडी आणि लेटेस्ट मेहंदी डिझाइन्स निवडतात.

4 / 7

जर तुम्हालाही या महाशिवरात्रीला वेगळं आणि आकर्षक दिसायचं असेल तर खास धार्मिक थीमवर आधारित मेहंदी डिझाइन्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. अशा डिझाइन्समुळे तुमचा लूक अधिक उठावदार दिसतो आणि पाहणाऱ्यांचे लक्ष आपोआप वेधले जाते.

5 / 7

महाशिवरात्रीच्या दिवशी अशा प्रकारच्या डिझाइन्स हातांवर खूपच सुंदर दिसतात. या डिझाइन्समध्ये धार्मिक चिन्हे, पारंपरिक नक्षीकाम आणि नाजूक रेषांचा समावेश असल्याने हात अधिक आकर्षक दिसतो.

6 / 7

सध्या महाशिवरात्रीसाठी खास डिझाइन केलेले अनेक मेहंदी पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत. हे डिझाइन्स केवळ स्टायलिशच नाहीत तर धार्मिक भावनाही जपणारे आहेत. ही डिझाइन देखील तुमच्या हातांच्या सौंदर्यात भर घालू शकते.

7 / 7

महाशिवरात्रीसाठी या मेहंदी डिझाइन सध्या विशेष लोकप्रिय ठरत आहे. या प्रकारच्या डिझाइनमुळे धार्मिकता आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. अशी मेहंदी हातांवर काढल्यावर अनेक जण 'हे कुठल्या दुकानातून काढले?' असे विचारल्याशिवाय राहत नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us