AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रसवंती गृह दिसलं तर रस प्यायला थांबा, त्याआधी उसाच्या रसाचे फायदे वाचा!

उसाचा रस पोषक तत्वांनी समृद्ध असतो, त्यात कॅल्शियम, लोह यांसारखे गुणधर्म असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्याचबरोबर उसाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. चला तर मग जाणून घेऊया की उसाचा रस तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे?

रसवंती गृह दिसलं तर रस प्यायला थांबा, त्याआधी उसाच्या रसाचे फायदे वाचा!
Fresh Sugarcane juiceImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 06, 2023 | 5:44 PM
Share

मुंबई: उन्हाळ्यात थंड पदार्थ खाणे आपल्या सर्वांनाच आवडते. त्यामुळे बहुतेक लोक उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स, ताक इत्यादींचे सेवन करतात, पण या गोष्टींऐवजी उसाचा रस प्यायल्यास आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. होय, उसाचा रस प्यायल्याने तहान तर भागतेच पण तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. उसाचा रस पोषक तत्वांनी समृद्ध असतो, त्यात कॅल्शियम, लोह यांसारखे गुणधर्म असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्याचबरोबर उसाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. चला तर मग जाणून घेऊया की उसाचा रस तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे?

उसाचा रस पिण्याचे फायदे

रोग प्रतिकारशक्ती मजबूत

उसाचा रस हे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पेय आहे. यात अँटीऑक्सिडंट्स आणि फोटोप्रोटेक्टिव्ह घटक असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात. दुसरीकडे रोज उसाच्या रसाचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

शरीरात ऊर्जा

उसाचा रस हा सुपर एनर्जी ड्रिंक आहे. त्यामुळे याचे सेवन केल्यास एनर्जी लेव्हल वाढते आणि थकवा दूर होतो. इतकंच नाही तर याचं सेवन केल्याने डिहायड्रेशनची समस्या टाळता येते.

हाडे मजबूत होतात

उसाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात जे हाडांना मजबूत करतात. त्यामुळे रोज उसाचा रस प्यायल्याने हाडांच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.

यकृत निरोगी राहते

उसाचा रस यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. कारण हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच