AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : पायांच्या तळपायाची आणि पोटात आग पडल्यासारखं झाल्यास घरच्याघरी करा ‘हा’ उपाय!

या दोन गोष्टींमुळे शांत झोप लागते. तसेच तणाव कमी होण्यासज्यामुळे पोटातील उष्णता आणि पायात होणारी जळजळ कमी होण्यास मदत होईल. यासाठी फक्त तुम्हाला बडीशेपचे पाणी आणि खडीसाखर या दोन गोष्टी लागणार आहेत. या दोन गोष्टी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. देखील मदत होते. त्यामुळे बडीशेप मध्ये खडीसाखर मिक्स करून ती पाण्यात मिसळा आणि ते प्या हे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल.

Health : पायांच्या तळपायाची आणि पोटात आग पडल्यासारखं झाल्यास घरच्याघरी करा 'हा' उपाय!
Image Credit source: freepik
| Updated on: Oct 01, 2023 | 10:51 PM
Share

मुंबई : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अनहेल्थी पदार्थ, व्यायाम न करणं अशा अनेक गोष्टींमुळे आपली प्रतिकार शक्ती कमजोर होते. त्यामुळे आपल्या शरीरातील तापमान वाढते. तसंच आपण आजारी पडल्यानंतर औषधं घेतो. याच औषधांचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या पोटातील उष्णता वाढते. तसेच बहुतेक लोकांच्या पायत जळजळ होत असते. तर पायात झालेली जळजळ आणि पोटातील उष्णता कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात.

बहुतेक लोकांना रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही त्यामुळे अनेक वेगवेगळे आजार निर्माण होतात. अशा वेळी खडीसाखर आणि बडीशेपचे पाणी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खडीसाखर आणि बडीशेपच्या पाण्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. खडीसाखर मुळे तुमचे हार्मोनल आरोग्य सुधारते. तसेच बडीशेप हे आपल्या झोपेला चालना देण्यासाठी मदत करते.

बहुतेक लोकांच्या पायात जळजळ होते, वेदना होत असतात. अशावेळी बडीशेप आणि खडीसाखर खूप उपयुक्त ठरते. काही लोकांना डीहायड्रेशनची समस्या असते किंवा उच्च रक्तदाब होतो अशावेळी पायात जळजळ होते. अशावेळी बडीशेप चे पाणी आणि खडीसाखर ही समस्या दूर करण्यास मदत करते. बडीशेप चे पाणी हे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी करते तसेच आपल्या शरीराला थंडावा देखील देते.

बहुतेक लोकांच्या पोटातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे ऍसिडिटी, अपचन, पित्त अशा अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी बडीशेप चे पाणी आणि खडीसाखर तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरते. बडीशेप चे पाणी आणि खडीसाखरमुळे आपल्या पोटाला थंडावा मिळतो  तसेच यामुळे आपली पचनक्रिया देखील सुधारते आणि पोटातील उष्णता कमी होते.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....