AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्त लिंबू खाण्याचे तोटे तुम्हाला माहिती असायलाच हवे!

आपण पित असलेला लिंबाचा रस तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटणार नाही का? भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशनने सांगितले की, जर आपण गरजेपेक्षा जास्त लिंबू सेवन केले तर आपल्या शरीराचे काय नुकसान होऊ शकते.

जास्त लिंबू खाण्याचे तोटे तुम्हाला माहिती असायलाच हवे!
Lemon disadvantagesImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 03, 2023 | 12:53 PM
Share

जेव्हा कोरोना व्हायरसने जगभरात आपला प्रादुर्भाव दाखवायला सुरुवात केली तेव्हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जाऊ लागला, जेणेकरून आपण संसर्गापासून स्वतःचा बचाव करू शकू. यासाठी लोकांनी लिंबाचे सेवन वाढवले कारण त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील लिंबाचे सेवन वाढवतात. आपण पित असलेला लिंबाचा रस तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटणार नाही का? भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशनने सांगितले की, जर आपण गरजेपेक्षा जास्त लिंबू सेवन केले तर आपल्या शरीराचे काय नुकसान होऊ शकते.

जास्त लिंबू खाण्याचे तोटे

  • जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त लिंबूपाणी प्यायले तर तुमचा घसा खराब होऊ शकतो कारण जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने घशात दुखणे आणि टॉन्सिल्सची समस्या उद्भवू शकते
  • लिंबामध्ये भरपूर आम्लीय गुणधर्म असतात ज्याचा उपयोग दात स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु त्याच्या अतिवापरामुळे दात खराब देखील होऊ शकतात, कारण लिंबाचा रस दातांच्या संपर्कात आल्यास वरचा थर म्हणजेच इनेमल खराब करू शकतो. म्हणूनच, जर आपण लिंबापासून बनविलेले उत्पादन सेवन केले असेल तर आपण ताबडतोब दात घासणे टाळावे, नुसती पाण्याने चूळ भरावी.
  • लिंबू हे पचन सुधारण्याचे साधन मानले जाते, परंतु जर आपण जास्त प्रमाणात लिंबूपाणी प्यायले तर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. लिंबाच्या अतिसेवनामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स सारखे त्रास होऊ शकतात. आपली पचनसंस्था बिघडू शकते.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार