AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो? तुम्ही पण करतायत तिच चूक? तज्ज्ञ काय सांगतात?

जर तुम्ही नियमितपणे ब्रेडचे सेवन करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे का? पांढऱ्या ब्रेडमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, पण ते कॅन्सरसारखा भयानक आजार होऊ शकतो का? जाऊन घेऊयात तज्ञ काय सांगतात?

सतत ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो? तुम्ही पण करतायत तिच चूक? तज्ज्ञ काय सांगतात?
Does bread cause cancerImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 09, 2025 | 8:58 PM
Share

जर तुम्ही दररोज नाश्त्यात ब्रेड खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आता ब्रेड अनेक प्रकारात उपलब्ध आहे. साधारणपणे ब्रेडमध्ये रिफाइंड पीठ मिसळले जाते. पांढऱ्या ब्रेडमध्येही जवळजवळ फायबर नसते. याशिवाय, ब्रेड शिळी होण्याचे अनेक तोटे आहेत. पण ब्रेड खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते का? ते आरोग्यासाठी किती धोकादायक आहे? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

ब्रेड खाणे सुरक्षित?

ब्रेड खाणे तसे सुरक्षित मानले जाते. असे म्हटले जाते की ब्रेड पचायला सोपे असते, ज्यामुळे पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. अनेकदा लोक आजारी पडल्यावर ते रोटीऐवजी ब्रेड खाण्यास सुरुवात करतात. परंतु वैद्यकीय शास्त्र या गोष्टी योग्य मानत नाही.

ब्रेडमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते

दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. अजित जैन स्पष्ट करतात की ब्रेडमध्ये जवळजवळ फायबर नसते. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. फायबर अन्न पचवण्यास मदत करते. ज्यामुळे शौचास जाणे सोपे होते. फायबरच्या कमतरतेमुळे शौचास त्रास होऊ शकतो. जर तुम्ही नियमितपणे ब्रेड खाल्ले तर शरीराला पुरेसे फायबर मिळत नाही, ज्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. नियमितपणे ब्रेड खाल्ल्याने पचनसंस्था देखील कमकुवत होते. याशिवाय ब्रेडमुळे पोट फुगणे, गॅस आणि आम्लपित्त यांचा त्रास देखील होतो.

ब्रेडमुळे कर्करोग होऊ शकतो का?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते , ब्रेडचे सेवन आणि कर्करोगावर अनेक अभ्यास केले गेले आहेत, परंतु ब्रेड आणि पोट किंवा इतर कोणत्याही कर्करोगात थेट संबंध आढळलेला नाही. असे नाही की ब्रेड खाणाऱ्या लोकांना कोणत्याही विशिष्ट प्रकारचा कर्करोग झाला आहे, जरी ब्रेडमुळे निश्चितच बद्धकोष्ठता होऊ शकते.

ब्राऊन ब्रेड खाण्यास योग्य की अयोग्य?

डॉ. मानसी म्हणतात की जर तुम्हाला नाश्त्यात ब्रेड खाण्याची सवय असेल तर ब्रेड निवडताना काळजी घ्या. तुम्ही पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाऊ शकता. ब्राऊन ब्रेड पिठापासून बनलेली असते आणि त्यात पुरेशा प्रमाणात फायबर असते. ब्राऊन ब्रेड खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात फायबर मिळते आणि अन्न पचवणे सोपे होते.

Follow Us
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी