AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानदुखीपासून सुटका कशी मिळवायची?

Neck Pain ज्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो. यामागील कारण चुकीचे झोपणे किंवा उशीचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे असू शकते. बरेचदा आपल्याला उशी घेई नका असाही सल्ला दिला जातो. उठल्या उठल्याच आपली मान दुखायला लागते.

मानदुखीपासून सुटका कशी मिळवायची?
neck pain
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 07, 2023 | 12:16 PM
Share

मुंबई: अनेकदा लोकांना सकाळी उठून मानेला वेदना किंवा जडपणा जाणवतो, ज्यामुळे त्यांना मान नीट वाकवता येत नाही किंवा हालचालही करता येत नाही. याशिवाय काही लोकांना चक्कर येण्याची समस्याही जाणवते. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो. यामागील कारण चुकीचे झोपणे किंवा उशीचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे असू शकते. बरेचदा आपल्याला उशी घेई नका असाही सल्ला दिला जातो. उठल्या उठल्याच आपली मान दुखायला लागते. अशावेळी काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते.

मानदुखीपासून सुटका कशी मिळवायची?

  1. अनेकदा सकाळी उठल्यानंतर लोकांना मानदुखीच्या होते. या दुखण्यामुळे दिवस खराब जाऊ शकतो. चला जाणून घेऊया या दुखण्यावर कोणत्या प्रकारे मात करता येईल.
  2. जर तुमची मान खूप दुखत असेल तर तुम्ही प्रभावित भागावर आईस पॅक किंवा थंड पाणी लावू शकता. असे केल्याने मानेच्या स्नायूंची सूज दूर होऊ शकते.
  3. मानदुखी कमी करण्यासाठी हीट पॅकचा देखील तुम्ही वापर करू शकता. हीट पॅकने मानेच्या स्नायूंच्या दुखण्यावर मात करता येते.
  4. हलक्या हातांनी मानेची मालिश केल्याने मानेचा कडकपणा दूर होतो शिवाय स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. अशावेळी तुम्ही मसाजसाठी मोहरीचे तेल, खोबरेल तेल वापरू शकता याव्यतिरिक्त तिळाच्या तेलाचाही वापर करू शकता.
  5. मानदुखी टाळण्यासाठी पोटावर झोपणे टाळावे. आपण एका कुशीवर देखील झोपू शकता.
  6. मानदुखी काहीही केल्या थांबत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. कदाचित झोपेमुळे मानेच्या नसावर दबाव येत असेल, ज्यामुळे हे दुखणे होत असेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!