यूरिक एसिडची पातळी कमी करायची असेल तर विड्याची पाने गुणकारी, असा वापर करा

विड्याचे पान जेवणानंतर स्वाद आणि सुगंधासाठी खाल्ले जाते. त्यामुळे पचन देखील होते. तसेच या पानात अनेक औषधी तत्व देखील आहेत, यातील एंटीऑक्सिडेंट, एंटी-इंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफाईंग तत्वे त्याला औषधी बनवतात.

यूरिक एसिडची पातळी कमी करायची असेल तर विड्याची पाने गुणकारी, असा वापर करा
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 10:27 PM

युरिक एसिडचे वाढलेले प्रमाण शरीरात अनेक समस्यांना आमंत्रण देते. संधीवात, गुघडे दुखी, सूज आणि किडनीशी संबंधित आजाराला युरिक एसिडचे वाढलेले प्रमाण जबाबदार असते. जर तुम्ही युरिक एसिडने त्रस्त असाल तर युरिक एसिडची पातळी घटविण्यासाठी डॉक्टरांच्या औषधांशिवाय काही घरगुती उपचार देखील महत्वाचे आहे. विड्याचे पान देखील युरिक एसिडच्या पातळी घटविण्यासाठी महत्वाची ठरतात. आयुर्वेदात विड्याचे पान गुणकारी म्हटले जात आहे.विड्याचे पान खाल्ल्याने युरिक एसिडची पातळी घटते का ? पाहूयात…

विड्याच्या पानात स्वाद आणि सुगंधासाठी ओळखला जात नाही. त्यात अनेक औषधी तत्व आहेत, यातील एंटीऑक्सिडेंट, एंटी-इंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफाईंग त्याला औषधी बनवतात.

फ्लेवोनोइड्स आणि पॉलीफेनॉल्स: हे शरीरात एंटीऑक्सिडेंट सारखे काम करते

हे सुद्धा वाचा

एंटी-इंफ्लेमेटरी गुण: सूज कम करण्यासाठी मदतगार ठरतात

डाययूरेटिक गुण: यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.

पचनास सहायक: याच्या सेवना मेटाबोलिज्म सुधारते आणि अपचनास दूर करते.

किडनी फंक्शन : युरिक एसिड वाढल्याने किडनीला जादा काम पडते. विड्याची पाने किडनीची कार्यक्षमता वाढवून युरिक एसिड योग्य प्रकारे शरीराच्या बाहेर काढण्यास मदत करतो.

विड्याची पानांचे सेवन करण्याची योग्य पद्धत

पानांचा रस बनवून – दोन ते तीन पानं चांगली धुवून वाटावित आणि त्याचा रस काढावा,या रसाला दिवसातून एक वेळा सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने फायदा होतो

विड्याच्या पानांचा चहा : विड्याची दोन ते तीन पाने उकळून हर्बल चहा बनवून त्याचे सेवन करावे. या मध आणि लिंबू टाकून तुम्ही पिऊ शकता

चावून खाणे : रोज विड्याची 1-2 ताजी पाने चावून खाणे देखील फायदेमंद होऊ शकते.

खूप जास्त सेवन करु नये : विड्याची ज्यादा पाने खाल्ल्याने एसिडिटी आणि गॅसची समस्या होऊ शकते.

( सूचना – ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करावा )

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', नितेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', नितेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....