AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ दूधच नाही तर या खास पेयांचा आपल्या आहारात समावेश करा आणि शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करा

नारळ हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. बाजारात सहज उपलब्ध होणार्‍या नारळाच्या दुधाची भाजीही तुम्ही बनवू शकता. तुम्ही ते सूप, चिया बिया आणि इतर गोष्टींमध्ये मिसळून सेवन करू शकता. जर तुमचे मूल दूध पिणे टाळत असेल तर तुम्ही यामध्येही नारळाच्या दुधाची मदत घेऊ शकता.

केवळ दूधच नाही तर या खास पेयांचा आपल्या आहारात समावेश करा आणि शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करा
| Edited By: | Updated on: Aug 06, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : आपल्या शरीरात कॅल्शियमची (Calcium) कमी निर्माण झाल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. शरीरात दुखणे, दातांमध्ये समस्या किंवा सांधेदुखीची समस्या उद्भवते. बर्‍याचदा लोक व्यस्त जीवनात आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्या शरीरात (Body) कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास संधिवात, ऑस्टिओपोरोसिस, स्नायूंमध्ये क्रॅम्प, कमकुवत नखे, मासिक पाळीत जास्त दुखणे, डोकेदुखी, नैराश्य, हृदयाचे ठोके अनियमित होणे यासारख्या समस्या (Problem) समोर येऊ शकतात. शरीरातील कॅल्शियम कमतरता दूर करण्यासाठी आपण काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करायला हव्यात.

नारळाचे दुध

नारळ हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. बाजारात सहज उपलब्ध होणार्‍या नारळाच्या दुधाची भाजीही तुम्ही बनवू शकता. तुम्ही ते सूप, चिया बिया आणि इतर गोष्टींमध्ये मिसळून सेवन करू शकता. जर तुमचे मूल दूध पिणे टाळत असेल तर तुम्ही यामध्येही नारळाच्या दुधाची मदत घेऊ शकता. तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता आणि तुमच्या मुलाला खायला देऊ शकता.

काजूचे दूध

जर तुम्हाला साधे दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही काजूच्या दुधाचा देखील आहारात मसावेश करू शकता. मात्र, उन्हाळ्यात काजूचे दूध हानी पोहोचवू शकते. तुम्ही उन्हात किंवा पावसाळ्यात काजू रात्रभर भिजत ठेवा आणि पेस्ट बनवल्यानंतर सकाळी दुधात उकळा. दुधात साखर घालायची नसेल तर त्याऐवजी मध किंवा गूळ घाला, पण त्याचे प्रमाण कमी ठेवा. यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते.

बदामाचे दूध

दुधात बदाम टाकून प्यायल्यास फायदा होऊ शकतो. बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी दूधात मिक्स करून प्या. यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल. या दुधात मध किंवा गूळ घालून कोमट झाल्यावर प्या. काही दिवसात तुम्हाला हाडांच्या दुखण्यात फरक दिसून येईल. तसेच हे दूध लहान मुलांना देखील प्रचंड आवडेल.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...