AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mental Health: राग आल्यावर आरडा-ओरडा करता, मानसिक आरोग्यावर होतो ‘हा’ परिणाम

राग आल्यावर अनेक जण मोठ्याने ओरडतात. त्यांच्या या सवयीचा अनेकांना त्रास देखील होतो पण याचा ओरडणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यवर काय परिणाम होतो. जाणून घ्या

Mental Health: राग आल्यावर आरडा-ओरडा करता, मानसिक आरोग्यावर होतो 'हा' परिणाम
मानसिक आरोग्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 25, 2022 | 9:14 PM
Share

मुंबई,  मोठ्याने ओरडणे (Yelling) चुकीचे समजतात पण ओरडण्याचा काही आरोग्यदायी फायदे (Health Benefits) देखील आहेत हे तुम्हाला माहिती आहे काय?  ही कृती आपल्याला स्वतःला संतुलित करण्यास आणि आपले मानसिक आरोग्य मजबूत करण्यास मदत करू शकते. ओरडल्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यवर (Mental Health) दीर्घकालीन परिणाम होतो याबद्दल तज्ज्ञांकडे विशेष पुरावे नसल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मानसशास्त्रज्ञ आर्थर जानोव्ह यांनी 1960 च्या दशकात आरोग्याच्या फायद्यांसह ओरडण्याच्या कृतीचा संबंध जोडला. आर्थर या गोष्टीवर जोर देत होते की अनेक वेळा लोकांना त्यांच्या बालपणी झालेल्या समस्यांचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत ओरडणे त्यांना त्यांच्या वेदना कमी करण्यास मदत करते. 1970 च्या दशकात त्यांच्या या मताची खूप चर्चा झाली होती.

काही  तज्ञांचे म्हणणे आहे की या थेरपीच्या समर्थनार्थ फारसा पुरावा नाही आणि त्याचा प्रभाव किती काळ टिकतो याबद्दल मतमतांतरे आहेत. झुरिच विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातील प्रोफेसर साशा फ्रुहोल्झ यांनी सांगितले की, आरडाओरडा केल्याने उपचारांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा नाही.

थेरपीचा कोणताही ठोस पुरावा नाही

ते म्हणाले की, सध्या मानसोपचार हा पुराव्यावर आधारित आहे, त्यामुळे आज या पद्धतीला उपचार म्हणून कोणीही गांभीर्याने घेत नाही. ओरडणे एखाद्याला भूतकाळातील घटना विसरण्यास किंवा सहन करण्यास मदत करते या विश्वासावर ही पद्धत अंशतः आधारित असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे ते म्हणाले.

नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात

मानसशास्त्रज्ञ फ्रुहोल्झ यांच्या मते ही पद्धत प्रामुख्याने रागाच्या भरात ओरडण्याचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. ते म्हणाले की येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की आपल्याला सकारात्मक ओरडणे आणि नकारात्मक ओरडणे यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. दोन प्रकारच्या ओरडण्यात मोठा फरक आहे.

Follow Us
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...