संधीवात आणि सांधेदुखीत फायदेमंद आहे पंतजलीचे हे औषध, रिसर्चमध्ये दावा

सांध्यातील सुज आणि वेदना हळूहळू आपली चालण्या - फिरण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे चालणे, उठणे-बसणे आणि रोजची कामे करणे अवघड होऊन बसते. वेळेत दर लक्ष दिले नाही तर ही समस्या गंभीर होते.अशात पतंजलीचे एक आयुर्वेदिक औषध सांध्याचे आरोग्य सुधारण्यास सहायक ठरु शकते. चला तर जाणून घेऊया कोणते हे औषध आहे.

संधीवात आणि सांधेदुखीत फायदेमंद आहे पंतजलीचे हे औषध, रिसर्चमध्ये दावा
| Updated on: Jul 19, 2025 | 4:50 PM

संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हाडे आणि सांध्यांच्या कार्टिलेजला नुकसान पोहचवते तेव्हा ही समस्या निर्माण होते. सुरुवातील सांधे अखडतात नंतर सूज येते, परंतू काही काळाने दुखणे वाढतच जाते. यामुळे आपल्याला चालता फिरताना त्रास होता. उठताना आणि बसताना सांधे दुखतात. या आजाराला आयुर्वेदात उत्तर आहे. पतंजलीच्या ऑर्थोग्रिट नावाचे औषध यावर उपाय आहे.या औषधाला खास सांधेदुखीवरील दुखणे कमी करण्यासाठी तयार केले आहे. पतंजली संशोधन संस्थेच्या संशोधनात ऑर्थोग्रिट संधीवात आणि सांधेदुखीत लाभदायक असल्याचे म्हटले आहे.

ऑर्थोग्रिट सेवनाने शरीरातील सूज कमी होते आणि सांध्यांचे आरोग्य सुधारते. हे औषध हाडांना मजबूती देते आणि कार्टिलेजला पोषण पोहचवते, त्यामुळे सांधे अखडणे आणि दुखणे यापासून आराम मिळतो.ऑर्थोग्रिटमधील नैसर्गिक तत्वं शरीरातील टॉक्सिन्सला कमी करुन ब्लड फ्लो सुधारतात. याचा परिणाम केवळ दुखणे कमी करण्यापर्यंत मर्यादित न राहता, सांध्याचे अखडणे दूर करतो आणि हाडांचे आरोग्य वाढवण्यास मदत करतो.आयुर्वेदिक असल्याने याचे साई़़ड इफेक्ट खूपच कमी आहेत. हे औषध दीर्घ उपचारासाठी सुरक्षित आहे.

ऑर्थोग्रिट कोणत्या आजारात लाभदायक ?

ऑर्थोग्रिट केवळ संधीवात नाही, तर अनेक प्रकारच्या सांध्याचे दुखणे, हाडांच्या समस्यांमध्ये असरदार आहे.विशेष रुपाने ऑस्टियोआर्थरायटिस, रूमेटॉईड आर्थरायटिस,सर्व्हायकल आणि स्पॉन्डिलायटिस सारख्या आजारातही आराम देते. ज्या लोकांना जुन्या जखमांमुळे वाढत्या वयानुरुप हाडांमध्ये कमजोरी आणि दुखणे जाणवते त्यांच्यासाठी देखील हे औषध फायदेशीर आहे. खेळणे आणि अवजड कामामुळे येणारा तणाव आणि सूज यांनाही हे कमी करते. ऑर्थोग्रिट त्या लोकांसाठी नैसर्गिक पर्याय आहे जे बरीच वर्षे सांधेदुखीपासून त्रस्त आहेत आणि सुरक्षित उपचार ज्यांना हवा आहे.

औषधातील इंग्रेडिएंट्स आणि त्याचे फायदे

अश्वगंधा

शरीराची ताकद वाढवते आणि सूज कमी करते

सालाई गुग्गुलु

सांध्याची दुखी आणि सूजेमध्ये आराम देते.

शल्लकी

हाडांना मजबूत करते आणि कार्टिलेजचे आरोग्य सुधारते.

गिलोय

शरीरातील इम्यूनिटी वाढवून सांध्याची सूज कमी करतो

सुंठ आण हळद

एंटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे वेदना कमी करते

ओवा आणि मेथी

पचन सुधारते आणि शरीरात जमलेले टॉक्सिन्सला बाहर काढते

कुचला आणि नागकेसर

सांधे अखडणे कमी करते आणि हाडांना मजबूत करते

औषध कसे वापरावे ?

ऑर्थोग्रिटचे सेवन आयुर्वेदाचार्य वा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे. सर्वसाधारणपणे हे औषधात टॅबलेटच्या रुपात असते. आणि दिवसातून दोनवेळा सकाळ आणि संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्यायचे असते. जेवणानंतर घ्यावे म्हणजे पचनास चांगले असते.

ज्यांना जास्त गंभीर दुखणे आहे त्यांच्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस वाढवू शकतो. बराच काळ नियमित घेतल्याने याचे संपूर्ण फायदे मिळतात. तसेच चांगले डाएट आणि हल्का व्यायाम केल्याने याचा परिणाम चांगला होतो. प्रेग्नंट महिला आणि ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या माता वा अन्य कोणतेही आजार असलेल्या लोकांनी याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा

आयुर्वेद काय म्हणते ?

आयुर्वेदच्या नुसार सांधेदुखी वा संधीवात हा वात दोषाने होतो. शरीरातील वात जेव्हा अनियमित होतो तेव्हा तो सांध्या सुजन,सांधे अखडणे आणि तीव्र वेदना उत्पन्न करतो. आर्युर्वेदीक ग्रंथांत सांगितले आहे की हर्बल औषधे वाताला बॅलन्स करण्यास मदत करतात.ऑर्थोग्रिटमध्ये प्रयुक्त जडी-बुटीया उदा. अश्वगंधा,गिलोय आणि गग्गुलु वाताला शांत करुन सुज घटवते आणि हाडांना मजबूत करते. आर्युर्वेद हेही मानतो की योग्य आहार, दिनश्चर्या आणि डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सांध्याच्या आरोग्यसाठी गरजेच्या आहेत. पतंजलीने ऑर्थोग्रिटची निर्मिती याच सिद्धांतावर झाली आहे.ज्यामुळे हे शरीरातील नैसर्गिक संतुलन बहाल करुन वेदना आणि सांधे आखडणे कमी करण्यास मदत करते.