वजन वाढण्याला ही 14 कारणं जबाबदार, वजन कमी करण्यावरही त्यांचा परीणाम, पाहा कोणती कारणं

वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात तरी त्यांचे वजन काही केल्या कमी होत नाही. आपण वजन वाढण्यामागील 14 अशा कारणांचा आपण शोध घेणार आहोत

वजन वाढण्याला ही 14 कारणं जबाबदार, वजन कमी करण्यावरही त्यांचा परीणाम, पाहा कोणती कारणं
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 6:02 PM

आजकाल सर्वजण वजन वाढण्याच्या समस्येने घेरलेले आहेत. यासाठी जास्त फॅट असलेले जेवण आणि व्यायामाची कमी याला जबाबदार धरले जात असते. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? केवल ही दोन कारणे वजन वाढण्यास कारणीभूत नाहीत. त्यासाठी अनेक कारण जबाबदार असतात. त्यामुळे वजन वाढत असते. काही वेळा वजन यामुळे कमी होत नाही.कारण वजन वाढण्याचे खरे कारण लोकांना माहिती नसते.त्यामुळे आम्ही तुम्हाला अशी चौदा कारणे सांगणार आहोत ज्यामुळे वजन वाढते. याची ओळख करुन तुम्ही तुमचे वजन कमी करु शकते.

आहाराविषयीची कारणे –

जास्त कॅलरीचे जेवण – आपण जेवढी कॅलरी बर्न करीत असतो त्यापेक्षा जर जास्त कॅलरी खात असू तर ती एक्स्ट्रा फॅटच्या रुपात जमा होते आणि वजन वाढू लागते.

जंक फूड – प्रोसेस्ड फूड आयटम्,शुगर आणि सॅच्युरेटेड फॅट्सने भरपूर अन्न वजन वाढविण्यास कारणीभूत असते.

हे सुद्धा वाचा

एकाच वेळी जास्त खाणे – भूकेपेक्षा जास्त खाणे ही सुद्धा वजन वाढण्याचे कारण ठरू शकते. थोड्या-थोड्या काळाने न जेवल्याने आपण एकाचवेळी अन्न खाण्याचा प्रयत्न करतो.

अनियमित जेवणे – जेवणे वा न जेवणे किंवा खूप उशीरा जेवणे यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्मला रोकते, किंवा हळूहळू करते त्यामुळे वजन वाढते.

लाईफ स्टाईलशी संबंधीत कारणे –

फिजिकल एक्टीव्हीटीची कमतरता – नियमित एक्सरसाईज न केल्याने कॅलरी बर्न होत नाही आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

ताण – ताण – तणावाने कोर्टीसोल हार्मोनची पातळी वाढते.ज्यामुळे भूक वाढते.आणि वजन वाढविण्यात त्याची परिणीती होते

अपुरी झोप  – झोप अपुरीझाल्याने हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते, त्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढू शकते.

मद्यपान – मद्यात कॅलरीचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे शरीरात फॅट जमते.

आरोग्याशी संबंधित कारणे –

हार्मोनल असंतुलन – थायरॉईड समस्या, पीसीओएस आणि अन्य हार्मोनल असंतुलन वजन वाढविण्यास कारणीभूत बनू शकते.

काही औषधे – काही औषधे, उदा. एंटीडिप्रेसेंट्स आणि स्टेरॉईड घेतल्याने देखील वजन वाढू शकते. या औषधांचा साईड इफेक्ट होतो

डायबिटीज – डायबिटीज कंट्रोल न झाल्याने तो वजन वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतो

सूज – शरीरात कुठल्या कारणाने होणारे क्रॉनिक इन्फ्लेमेशनमुळे वजन वाढू शकते.

अन्य कारणे –

जेनेटिक फॅक्टर – काही लोकांमध्ये वजन वाढण्यामागे जेनेटिक्स जबाबदार असते.

वय – वय वाढण्यासोबत मेटाबॉलिज्मचा वेग मंदावतो.ज्यामुळे सहज वजन वाढू लागते.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.