AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ वयातील लोक फॅटी लिव्हरमुळे आहेत त्रस्त, या पदार्थांनी सुधारा आरोग्य

लिव्हर (यकृत) कमकुवत असेल तर पोटाच्या समस्येचा नेहमी त्रास होतो. फॅटी लिव्हर ही एक कॉमन समस्या आहे.

'या' वयातील लोक फॅटी लिव्हरमुळे आहेत त्रस्त, या पदार्थांनी सुधारा आरोग्य
'या' वयातील लोक फॅटी लिव्हरमुळे आहेत त्रस्त, या पदार्थांनी सुधारा आरोग्य Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2022 | 11:26 AM
Share

नवी दिल्ली: आपले लिव्हर म्हणजेच यकृत (liver) कमकुवत असेल तर पोटाशी संबंधित समस्या आपल्याला नेहमी त्रास देतात. फॅटी लिव्हर (fatty liver) ही एक सामान्य समस्या ते बिघडत चाललेल्या आरोग्याचे लक्षण आहे. भारतामध्ये विशिष्ट वयाच्या लोकांना त्याचा जास्त त्रास होतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली (bad lifestyle) हे यामागचे महत्त्वाचे कारण मानले जाते. यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी व वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ शकतो, हे जाणून घेऊया.

लिव्हर हा शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे, कारण शरीरातील तो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करतो. तसे पहायला गेले तर भारतातील तरूण पिढीतील लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास जास्त होतो आणि त्याचे कारण म्हणजे त्यांची बिघडलेली जीवनशैली होय. तुम्हाला जर लिव्हरचे आरोग्य सुधारायचे असेल तर तुम्ही व्हीट ग्रास शेकचे सेवन केले पाहिजे.

बीटरुट मध्ये अनेक पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. बीटरुटचे सेवन केल्याने खराब झालेल्या यकृताचे आरोग्य सुधारू शकते. बीट ही अतिशय उत्तम भाजी असून चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही बीट उकडून त्याचे सेवन करू शकता किंवा त्याचा रस पिऊनही तंदुरूस्त बनू शकता.

भाज्या खाणे हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे व त्याचे आपल्याला किती फायदे होतात, हे आपणा सर्वांनाच चांगल्या रितीने माहीत आहे. यकृताचे चांगले आरोग्य कायम राखण्यासाठी काही खास भाज्यांचे सेवन जरूर केले पाहिजे. त्यासाठी ब्रोकोलीसारख्या भाज्या खाव्यात. अशा प्रकारच्या भाज्या या आपले शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात.

ओमेगा-3 फॅटी ॲसिडच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान होते. त्यापैकीच एक महत्वपूर्ण अवयव आहे लिव्हर म्हणजेच यकृत. फॅटी लिव्हरच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी तुम्ही अक्रोडाचे सेवन करू शकता. त्यामध्ये आवश्यक अशी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?