AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या पदार्थांपासून मिळते विटामिन्स A, शरीराला का असते आवश्यक ?

विटामिन्स A ची आपल्या शरीराला गरज असली तरी रोजच्या आहारात हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने आपल्याला बाहेर ते घेण्याची आवश्यकता नसते, चला पाहूयात कोण-कोणत्या अन्नपदार्थात ते असते.

कोणत्या पदार्थांपासून मिळते विटामिन्स A, शरीराला का असते आवश्यक ?
| Updated on: Oct 08, 2024 | 1:32 PM
Share

जीवनसत्व ‘अ’ची आपल्या शरीराला खूपच गरज असते. शरीराचा आजारापासून आणि इन्फेक्शन पासून नैसर्गिकरित्या बचाव करण्याचे काम विटामिन्स ‘अ’ करीत असते. डोळ्याची दृष्टी सुधारण्याचे काम देखील या जीवनसत्वामुळे होत असते. ‘अ’ जीवन सत्व मिळल्याने महिलांना अधिक फायदेशीर ठरते. त्वचेचे आरोग्य चांगले रहाते. तुमच्या रोजच्या आहारातूनच तुम्ही विटामिन्स A मिळवू शकता.चला तर पाहूयात कोणत्या पदार्थांत विटामिन्स A आढळते ?

विटामिन्स A ची 19 ते 64 वयोगटातील व्यक्तींना किती गरज असते

पुरुषांना दिवसाला 700µg मायक्रो ग्रॅम महिलांना दिवसाला 600µg मायक्रो ग्रॅम

तुम्हाला आवश्यक असणारे विटामिन्स A ची गरज तुमच्या रोजच्या डाएटमधून मिळू शकते. तुमच्या शरीराला आवश्यक नसलेले कोणतेही जीवनसत्व भविष्यातील वापरासाठी शरीरात साठवून ठेवले जाते. याचा अर्थ आपल्याला दररोज एखाद्या विटामिन्सची गरज लागत नाही.

जास्त विटामिन्स ए शरीरात गेल्यास काय होते ?

दिवसाला 1.5 mg ( 1,500 µg) विटामिन्स ए शरीरात गेल्यास अनेक वर्षांनी तुमच्या हाडांवर याचा वाईट परीणाम होण्याची शक्यता असते.तुम्ही म्हातारे झाल्यावर हाडे फॅक्चर होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.विशेषत: महिलांची हाडे उतार वयात ठिसुळ बनतात. त्यांनी जादा विटीमिन्स ए घेऊ नये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

विटामिन्स A कशात असते ?

जर तुम्ही आठवड्यातून अनेकदा लिव्हर खाले तर तुमच्या शरीरात भरपूर प्रमाणात विटामिन्स ए वाढू शकते. फिश लिव्हर ऑईलमध्येही ते भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही बाहेरुन सप्लिमेंट म्हणून विटामिन्स A घेत असाल तर दररोज 1.5 mg च्या वर घेऊ नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जर तुम्ही मासांतील लिव्हर आठवड्यातून एकदा खात असाल तर विटामिन्सची A ची सप्लिमेंट घेऊ नका.चीझ, अंडी, मासे, दूध आणि योगर्ट यातून विटामिन्स ए भरपूर मिळते. पिवळ्या, लाल आणि हिरव्या पानांच्या पालेभाज्या आणि फळे, पालक, गाजर, रताळे यात विटामिन्स ए भरपूर असते. पिवळी फळे, आंबा, पपई आणि जर्दाळू या फळात विटामिन्स A भरपूर असते.

Follow Us
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?