AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगा असं कोणतं फळ आहे ज्याने होतं झपाट्यानं वजन कमी?

अनेकदा काटेकोर डाएट आणि जड वर्कआऊटमुळे लोकांचा घाम निघतो, पण असे असूनही त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला असे फळ खावे लागेल जे वर्षभर भारतात उपलब्ध असते आणि त्याची किंमतही जास्त नसते.

सांगा असं कोणतं फळ आहे ज्याने होतं झपाट्यानं वजन कमी?
Which fruit for weight loss
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 18, 2023 | 6:45 PM
Share

मुंबई: वजन कमी करणे ही एक गुंतागुंतीची आणि अवघड प्रक्रिया आहे कारण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकदा काटेकोर डाएट आणि जड वर्कआऊटमुळे लोकांचा घाम निघतो, पण असे असूनही त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला असे फळ खावे लागेल जे वर्षभर भारतात उपलब्ध असते आणि त्याची किंमतही जास्त नसते, परंतु प्रत्येकजण त्याचे सेवन सहज करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणते फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे मिळू शकतात.

पपई खाल्ल्याने वजन कमी होईल

भारतातील एका प्रसिद्ध आहारतज्ञ म्हणाल्या की, पपईमध्ये पोषक तत्वांची कमतरता नाही. याशिवाय या फळात असलेल्या पपेन एन्झाइम्समुळे शरीराला खूप फायदा होतो, पण सर्वात चांगला फायदा म्हणजे पपईमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात.

Papaya for weight loss

Papaya for weight loss

आहारात पपईचा समावेश कसा करावा

  • सकाळी नाश्त्यापासून पपई खाण्यास सुरुवात करा. यासाठी तुम्ही पपईचे सॅलड खाऊ शकता, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओट्स सोबतही याचे सेवन करू शकता जे खूप आरोग्यदायी आहे.
  • दुपारच्या जेवणात तुम्ही पपईचे कोशिंबीरही खाऊ शकता, त्यात पालक, टोमॅटो, मीठ, लसूण आणि लिंबाचा रस घातला तर पोषण मूल्यात लक्षणीय वाढ होईल. जर तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर तुम्ही पपईचा ज्यूस देखील पिऊ शकता, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल.
  • संध्याकाळी पपईने पोटही भरू शकता. यासाठी पपई आणि अननस एकत्र करून स्मूदी तयार करा. यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. हे फार कमी लोकांना माहित आहे, परंतु आपण रात्रीच्या जेवणात देखील या फळाचा समावेश करू शकता. रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणूनही या फळाचे सेवन केले जाते. यामुळे केवळ चरबी कमी होणार नाही तर शरीर डिटॉक्सिफाई होण्यास ही मदत होईल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!