AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटनमध्ये ताजमहालाच्या संगमवररी तुकड्याचा होणार लिलाव, २४ लाखांपासून बोली सुरु होण्याची शक्यता…

ताजमहालाच्या संबंधित एका फुलांच्या नक्षीकाम असलेल्या संगमरवरी पट्टीचा पुढच्या महिन्यात ब्रिटनमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावाची बोली २४ लाखापासून सुरु होणार आहे.

ब्रिटनमध्ये ताजमहालाच्या संगमवररी तुकड्याचा होणार लिलाव, २४ लाखांपासून बोली सुरु होण्याची शक्यता...
Taj Mahal marble slab
| Updated on: Nov 27, 2026 | 5:53 PM
Share

जगातील सात आश्चर्यात समावेश असलेल्या ताजमहालाशी संबंधित एका वस्तूचा लिलाव ब्रिटनमध्ये होणार आहे. फुलांची किनार असलेल्या संगमरवरच्या एसा स्लॅबचा पुढच्या महिन्यात लिलाव करण्यात येणार आहे. संगमरवरी पट्टीच्या किनारी असलेली फुलांची डिझाईन एवढी सुंदर आहे की पाहाणारा पाहातच रहातो. या आयताकृती स्लॅब त्या दोन स्लॅब पैकी आहे. ज्यांना कर्नल कर्नल पाउनोल फिप्स यांनी १८१६ मध्ये मिळवले होते. त्यावेळी ते आग्रा आणि आजूबाजूच्या इमारतीच्या डागडुजीच्या कामांचे अधिक्षक होते.

२४ लाखांनी बोली सुरु होणार

या स्लॅबसाठी २० हजार ते ३० हजार पाऊंड ( सुमारे २४ – ३६ लाख भारतीय रुपये ) पर्यंत बोली लावली जाण्याचा अंदाज आहे. या ९ डिसेंबरला ल्योन एंड टर्नबुल ऑक्शन हाऊसद्वारा आयोजित इस्लामिक आणि भारतीय कलाच्या लिलावात सादर केले जाणा आहे. लिलावाशी संबंधित दस्ताएवजानुसार या संगमरवरी स्लॅब सोबत ताजमहालची एक जुनी ब्लॅक एंड व्हाईट फोटो आणि दोन पत्रे देखील आहेत. यातील एक कर्नल पाऊनोलच्या नातवाने छापले होते. आणि दुसरे मार्क्विस ऑफ बाथद्वाराने हाताने लिहिलेले होते.

तातमहालच्या तळघरातून मिळाले

कर्नलच्या मुलाने लिहून ठेवलेले आहे की हे स्लॅब त्याच्या वडीलांना ताजमहालाच्या एका भूमिगत तळघरातून मिळाले होते. त्यावेळी त्यांना वाटले होते की ही स्लॅब मुगलकालीन या ऐतिहासिक स्मारकाच्या डागडुजीच्या कामासाठी होती. कर्नल पॉनोल फिप्स यांचा जन्म १७८० मध्ये इंग्लंडच्या डेवोनमध्ये झाला होता. १७ व्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यांच्या कुटुंबातील लोक सैनिक राहिले आहे. या परंपरेला पुढे वाढवत १७९९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल सैन्यात कॅडेट म्हणून ते सामील झाले. इजिप्तच्या सैन्यासोबत युद्धानंतर फिप्स भारतात परतले.

ताजमहालाच्या देखभालीची जबाबदार

वसाहत काळात अन्य जबाबदारींसह त्यांना ताजमहाल आणि अन्य ऐतिहासिक इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सोपवली होती. लिलावकर्त्याच्या नोटनुसार त्यांनी हे काम खूपच गंभीरपणे केले. अनेकदा त्यांना त्या युरोपियन लोकांना रोखण्यासाठी बोलावले जात होते. जे आठवण म्हणून काही ना काही वस्तू घेऊन जाण्यासाठी या इमारतीला नुकसान करण्यासाठी पोहचत होते. त्यांच्या मुलाने लिहिलेले आहे की एकदा त्यांना ताजमहालात बोलावले होते. कारण तेथे एक इंग्रज महिला पहारेकऱ्यांनी मनाई करुनी स्टीलच्या फोर्कने संगमरवरावरील जडवलेले किंमती मौल्यवान दगडांना काढण्याची जिद्द करत होती.

नंतर कोलकाता येथे गेल्यानंतरच्या काळानंतर त्यांचा रस भारतीय कला आणि वास्तुकलेत कायम राहिला. १८२३ मध्ये ते आपल्या कुटुंबासह ब्रिटनला परतले. जेथे १८५८ मध्ये त्यांचे निधन झाले. हा स्लॅब ( दगडाची पट्टी ) २०० हून अधिक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबियांच्या संग्रहात होती.

खूप सुंदर आहे हे पट्टी

या स्लॅबची सजावट खूपच सुंदर आहे. याच्या फुलांच्या बॉर्डरची डिझाईन, ताजमहालमध्ये शहाजहाच्या समाधी स्थळाच्या वरील समतल भागाच्या किनाऱ्यावर बनलेल्या नक्षीपासून घेतलेली आहे. हे नक्षीकाम १६६६ मध्ये शहाजहाच्या मृ्त्युनंतर केले होते.

Follow Us
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या