AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America Strikes Venezuela : इंधनासाठी साम दाम दंड भेद, कहाणी क्रुड ऑईलच्या उद्योग उभारीची…

शनिवारी सकाळी अमेरिकेने जेव्हा व्हेनेझुएलाची राजधानी काराकासवर बॉम्बची वर्षा केली, तेव्हा जगातील इंधन बाजारात दरवाढीची घबराट पसरली. या घटनेनंतर इतिहासात इंधनाचे महत्व कसे वाढत गेले या आहे यामागची कहाणी पाहूयात...

America Strikes Venezuela :  इंधनासाठी साम दाम दंड भेद, कहाणी क्रुड ऑईलच्या उद्योग उभारीची...
America Strikes Venezuela
| Updated on: Jan 05, 2026 | 6:23 PM
Share

१९६० च्या दशकात साल १९५९ च्या एप्रिल महिन्यात इजिप्तची राजधानी काहिरा (कैरो ) येथील एका उकाडा असलेल्या रात्री अरब पेट्रोलियम काँग्रेसची बैठक बोलवली गेली होती. त्याच्यापासून दूर काही अंतरावर एक गुप्त बैठक सुरु होती. या मुलाखतीतील निकाल येणाऱ्या काळात जगातील तेल बाजाराची कहाणी बदलणार होते. वास्तविक १९६० दशकात जगाच्या इंधन बाजारात सात कंपन्यांचा दबदबा होता. या कंपन्या तेल बाजारावर राज्य करत होत्या. त्यांना सेव्हन सिस्टर्स संबोधले जाते. या कंपन्यांच्या विरोधातच अरब पेट्रोलियम काँग्रेसने ही बैठक बोलावली होती. यावेळी निर्णय उघडपणे घेण्यात येणार होता. याच वेळी काहीरातील या बैठकीपासून अंतरावर दोन देशांचे ऊर्जामंत्री एका मोठी खेळी रचत होते. एक होते व्हेनेझुएलाची इंधन ( ऊर्जा मंत्री ) जुआन पाब्लो पेरेज अल्फोंझो आणि दुसरे होते सौदी अरबचे पेट्रोलियम मंत्री शेख अब्दुल्ला तारीकी… काहिराच्या त्या गुप्त बैठकीत सेव्हन सिस्टर्सना मध्य पूर्व आणि व्हेनेझुएलातून बाहेर काढायचा ठरले. ही तिच बैठक होती ज्यात ‘ओपेक’ची मुहूर्तमेढ रोवली गेली ! ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....