AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली मोठी धमकी, म्हणाले, मी त्यांना अगोदरच…

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक दावे केली जात आहेत. त्यामध्येच त्यांनी आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांनी काही गंभीर आरोप केली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली मोठी धमकी, म्हणाले, मी त्यांना अगोदरच...
donald trump and pm narendra modi
| Updated on: Aug 27, 2025 | 10:01 AM
Share

अमेरिकेने देशाला दाखवून दिले की, त्यांच्यावर विश्वास कोणीली ठेऊ शकत नाही. मागील काही वर्षापासून डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने सांगत आहेत की, नरेंद्र मोदी हे माझे खूप चांगले मित्र आहेत. शिवाय ते अनेकदा भारत दाैऱ्यावरही आले. मात्र, अमेरिकेने ज्याप्रकारे भारतावर टॅरिफ लावला त्यानंतर सर्वांनाच एक मोठा धक्का बसला. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात तब्बल 70 टक्के कमी होणार आहे. मोठ्या टॅरिफमुळे नफा कमी होणार आहे.

रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्यानेच आपण त्यांच्यावर टॅरिफ लावल्याचे अमेरिकेने म्हटले. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा अत्यंत मोठा दावा केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी एक चांगले व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलत होतो. मी त्यांना स्पष्ट विचारले की, तुमच्यामध्ये आणि पाकिस्तानमध्ये नेमके काय सुरू आहे? त्यावेळी खूप जास्त राग होता. हे मागील काही वर्षांपासून सुरू होते.

मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मी तुमच्यासोबत कोणताही व्यापार करार करणार नाहीये. तुम्ही लोक थेट परमाणू युद्ध करू शकतात. मी त्यांना म्हटले की, तुम्ही मला उद्या परत फोन करा…पण मी तुमच्याशी कोणताही करार करणार नाही. मात्र, मी तुमच्यावर इतका जास्त टॅरिफ लावेल की, तुमचे डोके फिरेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पाच तासात करार केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जे काही झाले ते फक्त पाच तासांमध्येच झाले.

मुळात म्हणजे अशा गोष्टी आम्हाला होऊ द्यायच्या नाहीत. मी टॅरिफची भीती दाखवून चार युद्ध रोखल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांनी म्हटले की, तुम्हाला युद्ध करायचे असेल आणि सर्वांना मारायचे असेल तर ठीक आहे…मी तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लावणार आहे. सर्वात मोठे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये झाले असते असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, भारत सरकारकडून परत परत सांगण्यात येतंय की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धात कोणत्याही हस्तक्षेप केला नसून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत युद्धाबाबत महत्वाचा निर्णय घेत युद्ध थांबवले.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!