AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणविरोधात 7 देश उतरणार युद्धात? अमेरिकेचा मोठा डाव, चीनबद्दलही मोठा दावा, थेट..

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आता हे युद्ध फक्त तीन देशांपुरते मर्यादित राहताना दिसत नाही. अमेरिका या युद्धात चीनसह अनेक देशांना उतरवण्याचा तयारीत आहे. तशी चर्चाही अमेरिकेकडून सुरू आहे.

इराणविरोधात 7 देश उतरणार युद्धात? अमेरिकेचा मोठा डाव, चीनबद्दलही मोठा दावा, थेट..
Donald Trump Iran war
| Updated on: Mar 16, 2026 | 8:04 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होत नाही. या युद्धामुळे अमेरिकेवर प्रचंड तणाव आहे. इराणकडून थेट महत्वाचा होर्मुज समुद्रीमार्ग बंद करण्यात आल्याने मोठा जाम लागला. एलपीजी गॅससह तेलाची मोठी टंचाई देशांमध्ये आहे. फक्त हेच नाही तर जागतिक बाजारात याचा मोठा परिणाम झाला असून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढ आहेत. जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामुळे जग तणावात आहे. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेकडून अनेक देशांची मदत मागण्यात आली. चीन, फ्रान्स, दक्षिण कोरिया यासारख्या देशांना अमेरिकेने युद्धनाैका होर्मुजमध्ये पाठवण्याची विनंती केली. मात्र, सध्याची परिस्थिती बघून या देशांनी प्रतिसाद दिला नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशात आणीबाणी लागण्याची स्थिती आहे.

होर्मुज सामुद्रधुनीच्या सुरक्षेबद्दल अमेरिका लवकरच मोठी घोषणा करू शकते. जगभरातील प्रमुख देशांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या टीमकडून सागरी धोक्यांपासून आणि वाढत्या तणावापासून व्यापारी जहाजांचे संरक्षण मिळणे शक्य असल्याचे दिसत आहे. तशी पाऊले अमेरिकेकडून उचलण्यात आली. मात्र, यामुळे आता अनेक देश थेटपणे या युद्धात उतरत असल्याने महायुद्धाला सुरूवात तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, व्हाईट हाऊसने सध्याच्या परिस्थितीवर यावर बोलण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार युद्ध परिस्थितीचा घोषणेच्या वेळेवर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या जवळच्या मित्र राष्ट्रांनी अद्याप डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला स्पष्ट प्रतिसाद दिलेला नाही. अमेरिका त्याकरिता प्रयत्न करत आहे. कारण सध्या होर्मुज खाडीतील परिस्थिती धोकादायक आहे.

यामुळे तेलाच्या किमतीवर परिणाम झाला. ट्रम्प यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनला थेटपणे मदत मागितली आहे. अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट म्हणाले की, ते या देशांशी चर्चा करत आहेत आणि त्यांना आशा आहे की चीन या प्रकरणात आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देईल आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये मदत करेल. यासोबतच आम्ही ज्यांना ज्यांना मदत मागितली, ते देखील देश मदतीला येतील. अमेरिकेकडून संपूर्ण प्लॅन तयार आहे पण इतर देशांनी त्यांची साथ देणेही आवश्यक आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल