AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाक रगडताच डोनाल्ड ट्रम्प ताळ्यावर, भारताने मोठा निर्णय घेताच बदलली भाषा; म्हणाले…

डोनाल्ड ट्रम्प यांची काही दिवसांपूर्वी भारताबद्दलची भाषा बदलल्याचे बघायला मिळाले. अमेरिकेकडून आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला सातत्याने धमकावले जात होते. हेच नाही तर भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

नाक रगडताच डोनाल्ड ट्रम्प ताळ्यावर, भारताने मोठा निर्णय घेताच बदलली भाषा; म्हणाले...
Donald Trump
| Updated on: Aug 27, 2025 | 11:51 AM
Share

टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. भारताने शेवटपर्यंत अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि भारतावर थेट टॅरिफ लावण्यात आला. या टॅरिफमुळे भारताला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावताना कारण दिले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण त्यांच्यावर टॅरिफ लावत आहोत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे नाही तर अजून परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. मात्र, स्वत: रशिया आणि चीनवर 50 टक्के टॅरिफ लावला नाही.

आता भारत आणि काही देश अमेरिकेच्या विरोधात एकत्र येताना दिसत आहेत. चीनने अगोदरच अमेरिकेवर टॅरिफच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केलीये. तर दुसरीकडे रशिया, ब्राझील आणि जपान देखील भारताच्या बाजूने उभे आहेत. चीन, भारत आणि रशिया आता अमेरिकेला कोंडीत पकडण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे दोघे लवकरच चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अमेरिकेच्या विरोधात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुतिन आणि जिनपिंग हे एकत्र येणार असल्याने अमेरिकेचा चांगलाच जळफळाट उठल्याचे बघायला मिळतंय. हे तीन बलाढ्य देश एकत्र येत असल्याने  डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. एकीकडे भारतावर 50 टक्के टॅरिफ लावणाऱ्या  डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा आता बदलली आहे.

भारत, रशिया आणि चीन हे एकत्र येऊन बैठक घेत असल्याने डोनाल्ड ट्रम्प हे आता चक्क नरेंद्र मोदी यांचे काैतुक करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी हे एक अद्भुत व्यक्ती आहेत, असे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक काैतुक करताना दिसत आहेत. हेच नाही तर एका रिपोर्टनुसाप, डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल चार वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. मात्र, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फोनकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्यामध्ये संवाद हा होऊ शकला नाही.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा