हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला, आयर्न डोम पुन्हा फेल

हिजबुल्लाहने इस्रायलवर 165 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा एअर डोमही हल्ला रोखण्यात अपयशी ठरली. या हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागात हे हल्ले करण्यात आले आहेत. आयडीएफचे म्हणणे आहे की आम्ही आमच्या नागरिकांचे हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून संरक्षण करत राहू.

हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला, आयर्न डोम पुन्हा फेल
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 11:14 PM

हिजबुल्लाहने इस्रायलवर 165 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागात हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा इराम डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे. यामध्ये अनेक वाहनांना आग लागली आहे. आयडीएफचे म्हणणे आहे की आम्ही आमच्या नागरिकांचे हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून संरक्षण करत राहू.

हिजबुल्लाहने हैफा येथे 90 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. 50 हून अधिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार या हल्ल्यात 7 जण जखमी झाले आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, लेबनॉनमध्ये युद्धबंदीच्या दिशेने काही प्रगती होत असताना हा हल्ला झाला आहे.

इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, गॅलीलीवर सुमारे 50 रॉकेट डागण्यात आले. त्यापैकी काही हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. कार्मेल परिसरात आणि आसपासच्या शहरांमध्ये अनेक रॉकेट पडले. हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. करमिल बस्ती येथील पॅराट्रूपर्स ब्रिगेडच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आयडीएफचे म्हणणे आहे की लेबनॉनमधून प्रक्षेपित केलेल्या ड्रोनला मलाकियाच्या उत्तरेकडील किबुट्झवर हवाई संरक्षणाद्वारे रोखण्यात आले. लेबनॉनचा आणखी एक ड्रोन पश्चिम गॅलीलमधील लिमन शहराजवळील मोकळ्या भागात क्रॅश झाला, ज्यामुळे झाडाला आग लागली.

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.