AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russian Oil Import : अमेरिकेमुळे रशियन तेलावर बंदी आली, तर भारताचा प्लान B काय? मोदी सरकारने खूप आधीच करुन ठेवलाय पुढचा विचार

Russian Oil Import : अमेरिकन सिनेटमध्ये नुकतचं एक विधेयक मंजूर झालं. या विधेयकामुळे भारताच्या अडचणी वाढणार आहेत. कारण थेट रशियन तेल खरेदीवर बंदी आली आहे. पण त्यासाठी भारताकडे प्लान B काय आहे? यात भारताचं किती नुकसान होऊ शकतं.

Russian Oil Import : अमेरिकेमुळे रशियन तेलावर बंदी आली, तर भारताचा प्लान B काय? मोदी सरकारने खूप आधीच करुन ठेवलाय पुढचा विचार
Modi-Putin-Trump
| Updated on: Aug 11, 2026 | 9:43 PM
Share

अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तेल आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. दर महिन्याला रशियन तेल आयातीचा नवीन रेकॉर्ड रचला जात आहे. जून आणि जुलै महिन्यात भारताने रशियाकडून रेकॉर्ड लेवलच तेल आयात केलं आहे. जुलै 2026 मध्ये भारताने रशियाकडून जवळपास 2.8 मिलियन बॅरल प्रतिदिन कच्च तेलं आयात केलं आहे. भारताच्या एकूण क्रूड आयातीच्या तुलनेत हे प्रमाण 55.5% आहे. जून महिन्यात एकूण कच्चा तेल आयातीपैंकी 50 टक्के रशियाकडून खरेदी करण्यात आलं. नुकतचं अमेरिकन सिनेटमध्ये एक विशेष विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यातल्या तरतुदीनुसार जो देश रशियाकडून तेल, नैसर्गिक गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनं विकत घेईल, त्या देशावर 100 टक्के टॅरिफ लागेल. त्यामुळे भारताची रशियाकडून तेल आयात थांबू शकते.

अमेरिका रशियाच्या पाच टॉप तेल आयातदारांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार करत आहे. यात भारत आणि चीन हे देश आहेत. भारताची रशियाकडून तेल आयात प्रभावित होऊ शकते. हा एक प्रकारचा धक्काच आहे. भारताची रशियाकडून तेल आयात बंद झाली तर भारत काय करणार?. भारत मागच्या काही महिन्यांपासून पर्यायांवर वेगाने काम करत आहे. अमेरिका-रशियाशिवाय भारत अन्य छोट्या-छोट्या देशांकडून सुद्धा तेल आयात करतो.

भारतासमोरचे पर्याय काय?

सध्या रशिया भारताचा सर्वात मोठा कच्चा तेलाचा पुरवठादार देश आहे. अचानक पुरवठा थांबला, तर भारताकडे सौदी अरेबिया, UAE, इराक, अमेरिका आणि अन्य देशांकडून अतिरिक्त तेल खरेदी करावं लागेल. भारताला यात अडचण येणार नाही. कारण भारत सध्या 41 देशांकडून तेल खरेदी करतो. कारण भारताकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

भारताला फटका काय बसेल?

भारतीय रिफायनर्सना किंमतीमध्ये मिळणारी सवलत हा रशियन तेलाचा होणारा सर्वात मोठा फायदा आहे. जुलैच्या अखेरीस हा डिस्काऊंट 1 ते 2 डॉलर प्रति बॅरल इतका कमी झाला होता. तेच जुलैच्या सुरुवातीला रशियन तेलावर प्रति बॅरल 10 डॉलर पर्यंत सवलत मिळत होती. अशावेळी रशियन तेल बंद झालं तर भारताला महागड्या दरात तेल आयात करावी लागेल. त्यामुळे रिफायनर्सचा खर्च वाढेल.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत