AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Attack Hezbollah : नसरल्लासह हिज्बुल्लाहच्या टॉप 11 कमांडर्सचा खात्मा, आता उरले फक्त….

Israel Attack Hezbollah : इस्रायलने सततच्या हल्ल्याने हिज्बुल्लाहची वाट लावून टाकली आहे. हिज्बुल्लाहचे अनेक कमांडर्स कुठेही लपले, तरी त्यांचा खात्मा होत आहे. काही दिवसातच इस्रायलने हिज्बुल्लाची टॉप लीडरशिप संपवलीय. आता फक्त तिघेजण उरले आहेत.

Israel Attack Hezbollah : नसरल्लासह हिज्बुल्लाहच्या टॉप 11 कमांडर्सचा खात्मा, आता उरले फक्त....
Israel Lebanon War
| Updated on: Oct 10, 2024 | 12:46 PM
Share

इस्रायलने सतत एअर स्ट्राइक करुन हिज्बुल्लाहच कबंरड मोडलं आहे. हसन नसरल्लाह, हाशिम सफीद्दीन आणि फौद शुक्रसह हिज्बुल्लाहच्या टॉप 11 कमांडर्सचा खात्मा केलाय. इस्रायलच्या कारवाईने हिज्बुल्लाहच्या अन्य दहशतवाद्यांच खच्चीकरण झालय. आता दहशतवाद्यांना हिज्बुल्लाहच्या तीन टॉप कमांडर्सकडून अपेक्षा आहेत. हे टॉप कमांडर्स कुठे आहेत? त्यांची पुढची प्लानिंग काय आहे? हे कोणाला माहित नाहीय. नईम कासिम, तलाल हामिह आणि अबु अली रिदा ही त्या तीन कमांडर्सची नाव आहेत.

1991 साली हिज्बुल्लाहचा जनरल सेक्रेट्ररी अब्बास अल-मुसावीने शेख नईम कासिमला डेप्युटी लीडर म्हणून नियुक्त केलं होतं. त्याच्या पुढच्याचवर्षी अल मुसावीच्या ताफ्याला 1992 साली इस्रायलच्या अपाचे हेलिकॉप्टरने टार्गेट केलं होतं. यात त्याचा मृत्यू झालेला. त्यानंतर नसरल्लाहने नेतृत्व हाती घेतलं. नईम कासिम आपल्या भूमिकेत कायम होता. इस्रायलसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर मागच्यावर्षी कासिमने परदेशी मीडियाला मुलाखत दिली.

कोण आहे तलाल हामिह?

तलाल हामिहला तलाल होस्नी हामिह, इस्मत मजरानी किंवा अबू जाफरच्या नावाने ओळखला जातो. त्याच्याकडे हिज्बुल्लाहच्या परदेशातील संचालनाची जबाबदारी आहे. हे यूनिट 910 च्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तलाल हामिह हिज्बुल्लाहच्या पहिल्या पिढीचा आहे. 1980 च्या मध्यापासून तो संघटनेशी जोडलेला आहे. तलाल त्या लोकांपैकी आहे, ज्यांचा थेट हसन नसरल्लाहशी संपर्क होता.

तो अज्ज्ञात स्थळी लपलाय

हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांना अपेक्षा आहे तो तिसरा व्यक्ती आहे, अबु अली रिदा. अबु हिज्बुल्लाहच्या बदर डिवीजनचा कमांडर आहे. इस्रायली सैन्य त्याचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन चालवत आहे. पण त्याचा ठावठिकाणा कोणालाही माहित नाही. हिज्बुल्लाहच्या टॉप कमांडर्सवर एकापाठोपाठ एक हल्ले सुरु असल्यामुळे तो अज्ज्ञात स्थळी लपलाय.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?