AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफमध्ये भारताचा डबल धमाका, या देशासोबत मोठा करार, अमेरिकेसोबत आता…

America Tariff : अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर भारत आता इतर देशांसोबत मोठे व्यापार करार करताना दिसत आहे. भारताची व्यापाराबद्दलची रणनीती स्पष्ट आहे. त्यामध्येच भारत आणि अमेरिकेत सुद्धा चर्चा सुरू आहे.

टॅरिफमध्ये भारताचा डबल धमाका, या देशासोबत मोठा करार, अमेरिकेसोबत आता...
america tariff india
| Updated on: Oct 07, 2025 | 9:06 AM
Share

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचे नुकसान भरून काढण्यासाठी भारताकडून विविध प्रकारे प्रयत्न केली जात आहेत. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच मोठा करार होण्याचे संकेत दिली आहेत. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमध्ये भारताच्या मदतील कतार धावून आला. भारत-कतार व्यापार करार 2026 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होईल, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी हे करार महत्त्वाचे मानले जात आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर 70 टक्के अमेरिकेत होणारी निर्यात बंद झाली. दोन्ही देशांकडून सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यापार चर्चा होत असल्याने चांगले संकेत आहेत.

 नोव्हेंबरपर्यंत व्यापार करार होण्याचे संकेत 

सुब्रह्मण्यम यांनी बोलताना पुढे म्हटले की, अमेरिकेच्या शुल्काचा ख्रिसमसपर्यंत कोणताही महत्त्वाचा परिणाम होणार नाही. दोन्ही देशांमध्ये यादरम्यान व्यापार करार झाले नाही तर कदाचित पुढील काळात आपल्याला फटका बसू शकतो. मुळात म्हणजे अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.  नोव्हेंबरपर्यंत व्यापार करार झाला तर कोणतीही समस्या येणार नाही. भारतातून अमेरिकेत होणारी निर्णयात नक्कीच चिंतेची बाब आहे.

कतार आणि भारताची वाढली जवळीक्ता 

भारताने कतारसोबत मोठा व्यापार करार केल्याने तो एक वेगळा फायदा भारताला नक्कीच आला. अमेरिका आणि भारतात आज ना उद्या व्यापार करार निश्चितपणे होईल, कारण ती दोन्ही देशांची गरज आहे. थोडक्यात काय तर भारताचा डबल फायदा होईल. दोन्ही देशांसोबत महत्वाचे व्यापार करार होतील. कतारने भारतासाठी त्यांची मोठी बाजारपेठ दिलीये. ज्यामधून भारत मो्ठ्या प्रमाणात पैसे कमावू शकतो.

द्विपक्षीय व्यापार 14.15 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) मध्ये कतार हा भारताचा एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. 2024-25 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 14.15 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाला. भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. भारताने सध्याच्या परिस्थितीवर अमेरिकेपेक्षा जास्त कतारवर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात देखील अजून काही महत्वाचे करार कतारसोबत केली जाऊ शकतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...