AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणचा अमेरिकेला दणका, थेट मारली मोठी बाजी, जोरदार वाद, संयुक्त राष्ट्र..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठा दणका बसल्याचे बघायला मिळत आहे. इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धात हार मानत नाही. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीदरम्यान इराणकडून एक प्रस्ताव अमेरिकेला पाठवण्यात आला. जर तो प्रस्ताव अमेरिकेने मान्य केला तर होर्मुज खाडी खुली होऊ शकते.

मोठी बातमी! इराणचा अमेरिकेला दणका, थेट मारली मोठी बाजी, जोरदार वाद, संयुक्त राष्ट्र..
UN meeting
| Updated on: Apr 28, 2026 | 9:51 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्यापेक्षा अधिक वाढताना दिसत आहे. इराण हार मानत नसल्याने अमेरिकेचा चांगलाच थयथयाट बघायला मिळत आहे. इराणला रशियाची साथ मिळाली. इराणच्या मदतीला रशियाल धावून आला. हेच नाही तर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, आम्ही इराणच्यासोबत आहोत. तेहरानच्या अणुकार्यक्रमावरून आणि अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा आढावा घेणाऱ्या परिषदेच्या उपाध्यक्षपदी इराणच्या निवडीवरून सोमवारी संयुक्त राष्ट्रांमध्ये इराणी आणि अमेरिकी अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. मात्र, यादरम्यान अमेरिकेचे सर्व आरोप इराणने फेटाळून लावली. अमेरिकेला इराणने सळो की पळो करून सोडले. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, असे घडले.

अमेरिकेच्या शस्त्र नियंत्रण आणि अप्रसार विभागाचे सहायक सचिव, क्रिस्टोफर याऊ यांनी म्हटले की, इराणने आपली आंतरराष्ट्रीय वचनबद्धता पूर्ण केलेली नाही. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी पूर्ण सहकार्य करण्यात ते अपयशी ठरले किंवा त्यांनी ते केले नाही. याठिकाणी ते असणे म्हणजे एक नामुष्की आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेतील इराणचे राजदूत रझा नजाफी यांनी अमेरिकेचे दावे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. यासोबतत त्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावली.

अणुशस्त्रांचा वापर करणारा एकमेव देश म्हणून अमेरिकेने इतर देशांवर मत देऊ नये, असेही म्हटले. अमेरिकेने आर्थिक निर्बंध उठवावेत आणि नाकेबंदी हटवावी, त्यानंतर आम्ही होर्मुज खाडी खुली करू असा  प्रस्ताव इराणकडून अगोदरच देण्यात आला. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जोर दिला आहे की, या हिंसक संघर्षावर कोणताही लष्करी तोडगा निघू शकत नाही, तोडगा संवादातूनच निघू शकतो.

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये इराणी आणि अमेरिका एकमेकांच्या पुढे आले. गंभीर आरोपही केले. यादरम्यानच अमेरिकेचे या बैठकीत काहीच चालू शकले नाही. अमेरिका बैठकीत फक्त आरोपच करत बसली. मात्र, त्यांचे कोणीही ऐकले नाही. इराणसोबतच्या युद्धात अमेरिका कुठे ना कुठे मागे पडल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे आला नाही. इराणकडून अमेरिकेला आता प्रस्ताव देण्यात आला.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच