AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणचा भारताला फोन, घडामोडींना वेग, थेट होर्मुज खाडीत..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. थेटपणे हल्ले केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 48 तासाचा वेळ होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणला दिला. यादरम्यानच इराणने भारताला या फोन केला.

मोठी बातमी! इराणचा भारताला फोन, घडामोडींना वेग, थेट होर्मुज खाडीत..
S. Jaishankar
| Updated on: Apr 06, 2026 | 8:11 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. यादरम्यानच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थाली यांच्यासोबत नुकताच मध्य पूर्वेतील संघर्षावर चर्चा केली. मात्र, यादरम्यान नक्की काय चर्चा झाली, याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज खाडी खुली करण्याकरिता 48 तासाचा वेळ दिला. त्यानंतरच हा फोन इराणमधून आल्याची माहिती आहे. जयशंकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांचा फोन आला होता. कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री अल नाहयान यांच्यासोबतही चर्चा झाली. सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली.

नवी दिल्लीच्या इराणी दूतावासाने म्हटले की, दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. ही चर्चा अशावेळी झाली, ज्यावेळी मध्य पूर्वेत तणाव आहे. यासोबतच इराणला मोठी धमकी देण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, आता जर होर्मुज खाडी खुली केली नाही तर सर्वकाही नष्ट करू. होर्मुज खाडीत भारताचेही अनेक जहाज अडकले आहेत.

होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत आहेत. शिवाय अनेक देशात गॅस आणि तेलाची मोठी समस्या आहे. इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर स्थितीत आहे. अशावेळी आखाती देश भारतासोबत चर्चा करत आहेत. शिवाय इराणकडूनही भारताला थेट फोन आला. 48 तास पुन्हा एकदा वेळ इराणला अमेरिकेने दिला आहे.

अमेरिकेने आणि इस्त्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी युद्धाला सुरूवात केली. त्यानंतर इराणही पेटून उठला. अमेरिकेने ज्याचा विचार केला नाही असे काम त्यांनी केले. थेट ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहे, अशा ठिकाणी थेट हल्ले इराणकडून करण्यात आली. युद्ध इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत सुरू असले तरीही जगाला याचा फटका बसत आहे. सर्वजण होरपळले जात आहेत.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?