AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पाकिस्तानचं काही खरं नाही, जगापासून लपवून ठेवलेलं असं शस्त्र इस्रायल भारताला देणार की… कुणीच वाचवणार नाही

PM Modi Israel Visit : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इस्त्रायलने जगापासून लपून ठेवलेले शस्त्र चक्क भारताच्या स्वाधीन करण्याचा मोठा निर्णय घेतला.

आता पाकिस्तानचं काही खरं नाही, जगापासून लपवून ठेवलेलं असं शस्त्र इस्रायल भारताला देणार की… कुणीच वाचवणार नाही
PM Modi Israel
| Updated on: Feb 26, 2026 | 9:26 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक मोठे संरक्षण करार होणार आहेत. भारत आणि इस्त्रायलचे कायमच चांगले संबंध राहिले. जगभरातील देश ज्या शस्त्राची मागणी इस्त्रायलकडे करत होते ते शस्त्र भारताला पुरवण्याचा मोठा निर्णय इस्त्रायलने घेतला. हे शस्त्र ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही जास्त घातक असल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायलच्या या निर्णयाने पाकिस्तानची झोप उडाली. भारताच्या संरक्षण विभागाची मोठी ताकद वाढणार. इस्त्रायलने हे शस्त्र जगापासून लपून ठेवले होते, शेवटी भारताला देण्याचा मोठा निर्णय घेतला. गोल्डन होरायझन हवेतून सोडले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. सुखोई एसयू-30 एमकेआय सारख्या लढाऊ विमानांमधूनही त्याला सोडले जाऊ शकते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राचा वेग टर्मिनल टप्प्यात मार्क 5 पेक्षा जास्त वाढतो.

भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग मार्क 3 च्या आसपास आहे. या उच्च गतीमुळे ते रोखणे जवळपास अशक्य होते. विशेष म्हणजे इस्त्रायलचे हे क्षेपणास्त्र बंकर, मजबूत इमारती आणि अणु सुविधांमध्येही प्रवेश करू शकते. अत्यंत ताकदवार हे क्षेपणास्त्र आहे. तज्ञांचा अंदाज आहे की, त्याची क्षमता 1,000 ते 2000 किलोमीटर असू शकते, जी ब्राह्मोस पेक्षा खूपच जास्त आहे.

जगातील अनेक देश इस्त्रायलकडे या घातक क्षेपणास्त्राची मागणी करत होते. मात्र, इस्त्रायलने हे क्षेपणास्त्र पूर्ण जगापासून लपून ठेवले. अखेर जगापासून ठेवलेले हे घातक क्षेपणास्त्र इस्त्रायल भारताला देत असून यावरून भारत आणि इस्त्रायलमध्ये नक्की मैत्री काय आहे हे जगाने बघितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दाैऱ्यावर असून अनेक करार यादरम्यान होणार आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्त्रायलच्या दाैऱ्याचा शेवटचा दिवस आहे. काल नरेंद्र मोदी यांचा सन्मान त्यांच्या संसदेत करण्यात आला. इस्रायलने हे प्रगत तंत्रज्ञान इतर कोणत्याही देशाला दिले नाही. जगातील जवळपास लोक इस्त्रायलकडे क्षेपणास्त्र मागत असताना त्यांनी हे भारताला देण्याचा निर्णय घेतला. मोदींनी इस्रायली संसदेत म्हटले की, आजच्या अनिश्चित जगात भारत आणि इस्रायलसारख्या विश्वासार्ह भागीदारांमधील मजबूत संरक्षण भागीदारी महत्त्वाची आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...