AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय वंशाचा पायलट स्मित मच्छार भिडला, भाऊने वाचवला थेट 180 लोकांचा जीव, इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी थेट म्हटले तो खरा..

दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबई एअरलाईनच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच ते विमान क्रॅश करण्याचा थेट प्रयत्न होता. भारतीय वंशाच्या पायलटने हे प्रयत्न हाणून पाडले.

भारतीय वंशाचा पायलट स्मित मच्छार भिडला, भाऊने वाचवला थेट 180 लोकांचा जीव, इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी थेट म्हटले तो खरा..
Smit Machhar and Benjamin Netanyahu
| Updated on: Oct 01, 2026 | 7:54 AM
Share

दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबई एअरलाईनच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्याने जगात एकच खळबळ उडाली. विमानाच्या कॉकपिटमध्ये एका पायलटने दुसऱ्या पायलटवर थेट हल्ला केला. फ्लाय दुबईच्या विमानाच्या कॉकपिटमध्ये जे काही घडलं, ज्याने जगाला धक्का बसला. यावेळी भारतीय पायलटने गंभीर जखमी होऊनही आपल्यासह 174 प्रवाशांचे जीव गंभीर जखमी असतानाही वाचवले. यानंतर इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी या भारतीय पायलटचे आभार मानले. ओमानचा को पायलट फ्लाय दुबईच्या विमानावर नियंत्रण मिळवून ते क्रॅश करण्याच्या तयारीत होता. मात्र, भारतीय वंशाचा पायलट स्मित मच्छार याने ओमानच्या को पायलटचा प्रयत्न हाणून पाडला. गंभीर जखमी असतानाही त्याने शेवटपर्यंत हार मानली नाही.

भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी बुधवारी 9\11 जसा हल्ला टाळला.स्मित ज्यांनी जे केले त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तोंड भरून काैतुक केले. नेतन्याहू यांनी पायलट स्मित यांना खरा हिरो देखील म्हटले. स्मित मच्छार यांनी आपला स्वत:चा विचार न करता दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाईदुबईचे एफजेड 1073 ने साैदी अरेबियाच्या ताबुककडे वळवले.

यावेळी त्यांनी काही आपत्कालीन सिंग्रनल पाठवले आणि लवकर विमान खाली आणले. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी लिहिले की, गंभीर जखमी असतानाही पायलट मच्छार यांनी हिंम्मत दाखवून आपली जीवाची परवा न करता 174 लोकांचे जीव वाचवले. भारतीय पालयट खरा हिरो आहे. मी पालयट स्मित मच्छारला सलाम करतो. गंभीर जखमी असतानाही त्यांनी हिंमत न हारता लढाई लढली आणि जिंकलीही. विमानात एकून 180 जण होते.

कॉकपिटचे दरवाजा त्यांनी उघडला. यादरम्यान विमानातील प्रवाशांनी त्याला रोखले. ज्यामुळे 174 प्रवाशांचे जीव वाचले. मी त्यांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतो. तो खरा हिरो आहे. ओमानच्या पायलटने विमान पाडण्याचा प्रयत्न केला. त्याने स्मित यांच्यावर हल्ला केला. स्मित यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळतंय. त्यांच्या आरोग्यासाठी सर्वजणच प्रयत्न करत आहेत. कॉकपिटचे दरवाजा स्मित यांनी उघडताच काही प्रवाशांनी को पायलटला पकडून ठेवले आणि विमान क्रॅश करण्यापासून रोखले.

Follow Us
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी