AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Giorgia Meloni : ऑन-कॅमेरा अश्लील कमेंट त्यानंतर ब्रेकअप…, मुलीच्या जन्मानंतर मेलोनी यांनी का घेतला अविवाहित राहण्याचा निर्णय? माहितीये त्यांची लव्हस्टोरी?

Giorgia Meloni Love Story : कोणासोबत झालं मेलोनी यांचं ब्रेकअप... ऑन-कॅमेरा अश्लील कमेंटमुळे सर्वकाही संपलं... मुलीच्या जन्मानंतर का घेतला आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय? तुम्हाला माहितीये मेलोनी यांची लव्हस्टोरी?

Giorgia Meloni : ऑन-कॅमेरा अश्लील कमेंट त्यानंतर ब्रेकअप..., मुलीच्या जन्मानंतर मेलोनी यांनी का घेतला अविवाहित राहण्याचा निर्णय? माहितीये त्यांची लव्हस्टोरी?
Giorgia Meloni
| Updated on: May 21, 2026 | 9:58 AM
Share

Giorgia Meloni Love Story : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सध्या भारतात चर्चेत आहेत. सर्वात आधी मेलोनी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा जन्म 1977 रोजी झाला. सध्या त्या 49 वर्षांच्या आहेत. जेव्हा मेलोनी तरुण होत्या तेव्हापासून सामाजीक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय होत्या. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग देखील नोंदवला… त्यानंतर हळू – हळू त्या राजकारणाच्या दिशेकडे वळल्या… मेलोनी यांच्या चर्चा फक्त राजकारणापर्यंत मर्यादीत नसतात तर, त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा देखील सर्वत्र रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल देखील अनेक चर्चा रंगतात. महत्त्वाचं म्हणजे, मेलोनी यांचे पती कोण आहेत? असं देखील अनेक जण गुगलवर सर्च करतात.

जॉर्जिया मेलोनी यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, त्या जर्नलिस्ट अँड्रिया जियाम्ब्रुनो यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघांची ओळख एका टीव्ही स्टुडियोमध्ये झाली. खरं तर, एका रॅलीनंतर, मेलोनी मीडियासेट नेटवर्कच्या एका शोमध्ये गेस्ट म्हणून पोहोचल्या होते, ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अँड्रिया जियाम्ब्रुनो यांनी केलं होतं. दिवसभराच्या धावपळीनंतर त्यांना खूप भूक लागली होती आणि शोमधील एका ब्रेकदरम्यान त्यांनी एक केळं खाल्लं आणि हिच ती वेळ जेव्हा मेलोना यांची नजर अँड्रिया गियाम्ब्रुनो यांच्यावर पडली, दोघे एकमेकांकडे पाहू लागले.

शोनंतर जॉर्जिया मेलोनी आणि अँड्रिया जियाम्ब्रुनो यांच्यातील संवाद वाढू लागल. त्यानंतर हळू – हळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. जॉर्जिया मेलोनी आणि अँड्रिया जियाम्ब्रुनो यांनी एकमेकांना जवळपास 10 वर्ष डेट केलं. दोघे लिव्ह – इन – रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पहिल्या मुलीचं स्वागत केलं. त्यांच्या मुलीचं नाव झिनेवरा असं आहे…

त्या वेळी, एका टीव्ही शो दरम्यान अँड्रिया पडद्यामागे बोलत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ते त्यांच्या महिला सहकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याचं ऐकू आलं. या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला. याच अश्लील कमेंटमुळे दोघांच्या नात्याला तडा गेला.

अँड्रिया यांच्यासोबत झालेल्या वादानंतर मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, अँड्रिया यांच्यासोबत असलेले सर्व संबंध संबत असल्याची घोषणा केलेली. पोस्ट करत मेलोनी म्हणालेल्या, ‘मी त्या उत्तम वर्षांसाठी आभारी आहे… जे आपण दोघांनी एकत्र घालवले… कठीण परिस्थितीत एकमेकांची साथ दिली… आणि मला माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली भेट देण्यासाठी साठी धन्यवाद… माझी मुलगी झिनेवरा…’, असं मेलोनी म्हणालेल्या. त्यानंतर त्यांनी कधीने दुसऱ्या नात्याचा विचार केला नाही.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ