AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तोच निर्णय अमेरिकेने घेतला, चीनला हवे तेच घडले, थेट 4 देश धोक्यात..

इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेलाही मोठा फटका बसला आहे. त्यांचा शस्त्रसाठा कमी झाला. यासोबतच अनेक सैनिक गंभीर जखमी आहेत. यासर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेने अत्यंत मोठा निर्णय घेतला. मात्र, अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयानंतर चीनचा आनंद गगणात मावत नाहीये.

ज्याची भीती तोच निर्णय अमेरिकेने घेतला, चीनला हवे तेच घडले, थेट 4 देश धोक्यात..
US and China
| Updated on: Aug 16, 2026 | 7:09 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला. मध्य पूर्वेत स्थिती भयानक होती. त्यामध्येच आता अमेरिकेने अखेर मोठा निर्णय घेतला. आशिया प्रशांत क्षेत्रमधील आपली शेवटची युद्धनाैका परत बोलावण्यात आली. ज्यानंतर चीनचा आनंद गगणात मावत नाहीये. यावर मजाक उडवत चीनने प्रतिक्रिया दिली. चीनने म्हटले की, अमेरिकाने दिला ना धोका.. आशियातील जे देश अमेरिकेवर निर्भर होते, त्या देशांना हा टोला चीनने लावला. ज्यामुळे आता पश्चिमी महासागरात अमेरिकेची कोणतेही युद्धनाैका तैणात नाही. ज्यामुळे आता आशियातील अनेक देशांचे टेन्शन वाढले आले. मध्य पूर्वत मोठे लष्कर अभियान सुरू असल्याने युद्धनाैका आणि सैनिकांवर दबाव निर्माण झाला. सतत समुद्रात राहावे लागत असल्याने सैनिकांवरील मानसिक दबाव वाढला आहे.

दुसरीकडे अमेरिकेकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचा पूर्ण फायदा घेण्याच्या तयारीत चीन आहे. चीन या परिस्थितीत जपान, तायवान, फिलिपींस आणि इंडोनेशिया या देशांना दाखवून देत आहे की, अमेरिका तुम्हाला सुरक्षेची कोणतीही गारंटी देऊ शकत नाही. चीनने काही दिवसांपूर्वीच चीन सागर आणि जपानच्या समुद्री परिसरात एक मोठे सैन्य अभ्यास घेत दाखवून दिले होते की, आमची ताकद काय आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी या देशांना त्यांच्या सुरक्षेचे पूर्ण आश्वासन दिले होते. त्यामुळे तिथे त्यांनी त्यांची विमानवाहक नाैका तैनात केली होती. यादरम्यान रक्षा तज्ज्ञांनी इशारा दिला होता की, तिथे अजून काही दिवस जहाजे राहिले तर त्याला मोठ्या दुरूस्तीची आवश्यता पडू शकते. त्यातच अमेरिकेकडून आपली शेवटी युद्धनाैकाही बोलण्यात आली.

ज्यामुळे आता चीन शांत बसणार नाही, हे तर स्पष्टच आहे. चीन कोणत्याही परिस्थितीमध्ये जपान, तायवान, फिलिपींस आणि इंडोनेशिया या देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या देशानेच पळ काढला. अमेरिकेच्या सैनिकांवरील दबाव प्रचंड वाढला आहे. इराणसोबत युद्ध ज्याचा विचार केला नाही, इतके जास्त दिवस पुढे ढकलले गेले आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...