AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला वाटत होते की, लोक त्याचा तिरस्कार करतात पण, खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारावेळी लोकांना रडताना पाहून ट्रम्प यांना धक्का…

अमेरिकेने 28 फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला इराणवर केला. त्यात त्यांच्या सर्वाेच्च नेत्याची हत्या झाली. नुकताच खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारवेळी लोक रडताना दिसले. लोकांना रडताना पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला.

मला वाटत होते की, लोक त्याचा तिरस्कार करतात पण, खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारावेळी लोकांना रडताना पाहून ट्रम्प यांना धक्का...
Donald Trump
| Updated on: Jul 05, 2026 | 12:04 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठी धमकी दिली. सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या अत्यंतसंस्कारादरम्यान एकाच हल्ल्यात आम्ही सर्वकाही संपू शकतो. उरले सुरले सर्वकाही नष्ट करू शकतो. मात्र, आपण तसे काही करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या अत्यंयात्रेवेळी लोक रडत होते, हे पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले, मला वाटत होते की, लोक त्यांचा तिरस्कार करतात. पण त्यावेळी इराणी लोक रडत होते. मला वाटते की, ते खोटे रडत होते. मी इराणच्या उरल्यासुरल्या नेतृत्वाला नष्ट करू शकतो,पण मी तसे करणार नाही. कारण युद्धविरामाची वाटाघाटी करण्यासाठी कोणीतही शिल्लक पाहिजे ना… आयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला युद्धविराम चर्चा एका आठवड्यासाठी थांबवण्यात आली.

ॲक्सिओससोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ते सर्व तिथे आहेत. एका हल्ल्यात त्या सर्वांना संपू शकतो. पण मी तसे करणार नाही. कारण वाटाघाटी करण्यासाठी कोणीतरी शिल्लक पाहिजे ना. ते युद्धविराम करण्यासाठी आमच्याकडे विनवणी करत आहेत. या काळात दोन्हीपैकी कोणतीही बाजू दुसऱ्यावर हल्ला करणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले.

खामेनेई यांच्या अंत्ययात्रेसाठी लाखो इराणी नागरिक रस्त्यांवर जमले आहेत आणि ही घटना जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अंत्ययात्रेदरम्यान इराणी नागरिकांना रडताना पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केले. लोकांचा खामेनेई यांच्यावर तिरस्कार असावा, असे ट्रम्प यांच्यासह अनेक देशांना वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात लोक रस्त्यावर उतरून रडताना दिसत आहेत. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देताना लोकांचे अश्रू वाहत आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धाला 28 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. पहिल्याच हल्ल्यात अमेरिकेने इराणच्या सर्वाेच्च नेत्याला ठार केले. त्यानंतर इराणने अमेरिकेला उत्तर दिले. हे युद्ध फार काळ चालणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले होते. मात्र, अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, असे युद्ध भडकले. इराणने अमेरिकेने सळो की पळो करून या काळात सोडले.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...