AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, थेट युद्धविरामाची तारीखही सांगितली, मे महिन्यातच..

इराण आणि अमेरिका युद्धाने जग वैतागले आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेने जगाने सुटकेचा निश्वास घेतला. कोणत्याही क्षणी युद्ध थांबू शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, थेट युद्धविरामाची तारीखही सांगितली, मे महिन्यातच..
Donald Trump
| Updated on: Apr 30, 2026 | 12:27 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अत्यंत मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात मोठी चर्चा झाली. दोघांनी बऱ्याचवेळ फोनवर संवाद साधला. हेच नाही तर यादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अतिशय चांगला आणि फायदेशीर संवाद झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटले, युक्रेन संघर्षात पुतिन यांना तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता. मला वाटते की, आता पुतिन ते करू शकतात. हेच नाही तर यावेळी डोनाल्ड ट्रम्प आपल्या आणि पुतिन यांच्या मैत्रीवर वारंवार बोलताना दिसले. आम्ही दोघे खूप वर्षांपासून एकमेकांना चांगले ओळखतो असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. फक्त युक्रेनचे नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात इराण युद्धाबद्दलही चर्चा झाली. परमाणूच्या मुद्द्यात दोघांमध्ये चर्चा झाली.

पुतिन यांनी इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता प्रस्ताव ठेवला. या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी रशियाने प्रस्ताव दिला. पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तब्बल 90 मिनिटे चर्चा झाली. 9 मे रोजी साजरा होणाऱ्या विजय दिनादरम्यान युद्धविराम जाहीर करण्याची तयारी पुतिन यांनी दर्शवली आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला.

हेच नाही तर अमेरिका आणि रशिया यांच्यातील ऐतिहासिक विजयाचे प्रतीक आहे, होऊ शकते, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता खरोखरच युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध 9 मे रोजी थांबणार का? हे बघण्यासारखे ठरणार आहे. युक्रेननंतर पुतिन देखील युद्धविरामासाठी तयार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

गेल्या चार वर्षांपासून युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू आहे. यादरम्यानच आता हे युद्ध थांबण्याचे थेट संकेत मिळाले आहेत. मोठी घोषणा कधीही होऊ शकते. अमेरिका रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात मध्यस्थी करत आहे. मात्र, इराणसोबतचे युद्ध सुरू झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. अमेरिका स्वत: संकटात असताना इराणसोबतचे युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. इराण आणि अमेरिका युद्धातही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी