AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : होर्मुझ बंद, मग आखाती देशांकडे तेलवाहतुकीचे पर्याय काय? 2 प्लॅन बी सोडवू शकतात अडचण; वाचा नेमकं कसं?

होर्मुझला पर्याय ठरावा यासाठी सौदी अरेबियात तेल वाहून नेण्यासाठी एक पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. या पाईपलाईनला पेट्रोलाईन असे म्हटले जाते. 1980 च्या दशकात तयार करण्यात आलेल्या या पाईपलाईनला इस्ट-वेस्ट पाईपलाईन असेही म्हणतात.

Explainer : होर्मुझ बंद, मग आखाती देशांकडे तेलवाहतुकीचे पर्याय काय? 2 प्लॅन बी सोडवू शकतात अडचण; वाचा नेमकं कसं?
STRAIT OF HORMUZImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2026 | 2:50 PM
Share

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग अडचणीत आले आहे. युरोपीय देशांसोबतच पश्चिम आशियाई देशांमध्ये मोठे उर्जासंकट आले आहे. पाकिस्तान या देशात प्रचंड महागाई वाढली आहे. दुसरीकडे भारतालाही या युद्धाचे चटके बसू लागले आहेत. भारतात गॅस सिलिंडरची किंमत वाढलेली आहे. तर लवकरच पेट्रोल आणि डिझेलचा भावही वाढण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेची कोंडी करण्यासाटी फेब्रुवारी महिन्यापासून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी बंद केलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगभरात कच्च्य तेलाची, नैसर्गिक वायुची, खतांची तसेच इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीवर अद्याप एकमत न झाल्याने हे उर्जासंकट भविष्यात आणखी भीषण आणि चटके देणारं ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्यायी व्यापार मार्ग, तेलवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा शोध घेतला जात आहे. हे अन्य पर्याय कोणते आहेत आणि या पर्यायांच्या माध्यमातून केली जाणारी गॅस आणि तेल वाहतूक किती किफायतशीर आहे, ते जाणून घेऊ या… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...