डिजिटल अरेस्ट कशी केली जाते?, कसं रचलं जातं जाळं?, काय आहे खेळ?; A to Z डिटेल्स घ्या जाणून
डिजिटल अटक हा फसवणुकीचा एक नवा प्रकार असून त्यामध्ये पोलीस अथवा सरकारी अधिकाऱ्यांचा वेश धारण किंवा भासवून लोकांना धमकावले जाते आणि त्यांच्याकडून पैसे लुटले जातात. त्यामुळेच डिजिटल अरेस्ट म्हणजे काय याची ओळख, त्याचे प्रकार, त्यापासून बचाव कसा करावा आणि तक्रार कशी करावी याची संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे. सतर्कता आणि जागरूकताच या फसवणुकीपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.
डिजीटल अरेस्ट
Image Credit source: tv9
देशभरात सायबर क्राईम वेगाने वाढत आहे. त्यातच आता गुन्हेगारीचा डिजिटल अरेस्ट हा नवा प्रकारही समोर आला आहे. डिजिटल अरेस्टच्या द्वारे कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिजिटल अरेस्टच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी अशा स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन देशवासियांना केलं आहे. डिजिटल अरेस्ट काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? डिजिटल अरेस्ट कसं ओळखायचं हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबतची ए टू झेड माहिती देणार आहोत.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट हा एक सायबर स्कॅम आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये फोन करणारे पोलीस, सीबीआय,...
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अॅप डाऊनलोड करा
एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अॅक्सेस
टीव्ही9 अॅपवर सुरू ठेवा