AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाचा शोध सगळ्यांना माहितीये पण हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहितीये का?

helicopter : आज हेलिकॉप्टरचा वापर सामान्य झाला आहे. अनेक लोकांकडे स्वत:चे हेलिकॉप्टर आहे. जेथे विमान जाणे शक्य नाही तेथे हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. हेलिकॉप्टरसाठी जागा ही कमी लागते. कोणत्याही शोधकार्यसाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. पण या हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला हे खूप कमी लोकांना माहिती आहे.

विमानाचा शोध सगळ्यांना माहितीये पण हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहितीये का?
| Updated on: Jan 16, 2024 | 2:37 PM
Share

invention of helicopto : आज विमानामुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाणे किती सोपे झाले आहे. पण जर विमानचं नसते तर लांबचा प्रवास करणे शक्य नव्हते. विमानाचा शोध कोणी लावला हे सगळ्यांनाच माहित आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावल्याने आज विमानातून आपण आरामात प्रवास करु शकतोय. पण तुम्हाला माहित आहे की, हवाई प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे दुसरे साधन हेलिकॉप्टरचा शोध कोणा लावला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला हे सांगणार आहोत.

डोंगराळ भाग असो की समुद्र येथे विमानाने जात येत नाही तिथे हेलिकॉप्टरच्या मदतीने पोहोचता येते. आता हेलिकॉप्टरने प्रवास करणे सामान्य झाले आहे. देशांतर्गत कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी हेलिकॉप्टरचे मोठे योगदान आहे. मोठमोठे नेते, अभिनेते आणि श्रीमंत लोकांकडे  स्वतःचे हेलिकॉप्टरही आहे.

काही वर्षांपूर्वी आकाशात उडणे ही केवळ कल्पना होती, पण आज ही कल्पना सत्यात उतरली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हे शक्य झाले आहे. हेलिकॉप्टरचा वापर संरक्षण क्षेत्रात देखील तितकाच होत आहे. जेथे विमाने पोहोचू शकत नाहीत तेथे हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. पण हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला असेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला आज जाणून घेऊया हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला?

हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला?

हेलिकॉप्टरचा शोध 14 सप्टेंबर 1939 रोजी लावला गेला. इगोर सिकोर्स्की यांनी हेलिकॉप्टरचा शोध लावला होता. त्यांनी बनवलेले हे पहिले प्रायोगिक हेलिकॉप्टर होते. जे एकाच रोटरने अमेरिकेतील स्ट्रॅटफोर्ड शहरात उडवले गेले होते. VS 300 नावाचे हे हेलिकॉप्टर होते. जे काही मिनिटांसाठीच उड्डाण करत होते. नंतर त्यानंतर इगोर सिकोर्स्कीने यांनी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये अनेक सुधारणा केल्या. १३ मे १९४० रोजी अनेक सार्वजनिक उड्डाणे पूर्ण केली.

आजच्या काळात हेलिकॉप्टरने प्रवास करणे सोपे झाले आहे. अनेक ठिकाणी शोधकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. कोणी कुठे अडकले असेल तर त्याची सुटका करण्यासाठी देखील हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. याचे संपूर्ण श्रेय हे इगोर सिकोर्स्की यांनी जाते.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.