AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taj Hotel Room: ताज हॉटेलमध्ये एका रात्रीचे भाडे किती? ऐकून झोपच उडणार

Taj Hotel Room Rent : पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची कुणाची हौस नसते. काही जण तर खास ताज हॉटेलला राहून येतात. येथे राहण्यासाठी किती खर्च येतो याची सामान्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. तिथे एक रात्रीचे भाडे किती आहे, ते तुम्हाला माहिती आहे का?

Taj Hotel Room: ताज हॉटेलमध्ये एका रात्रीचे भाडे किती? ऐकून झोपच उडणार
ताज हॉटेल रूम भाडे
| Updated on: Sep 17, 2026 | 1:19 PM
Share

Taj Hotel Room Rent : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर द ताज महाल पॅलेस दिमाखात उभे आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायचे म्हणजे खिसा गरम असणे आवश्यक आहे. जगभरातील उद्योगपती, सेलेब्रिटी आणि पर्यटकांना या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा असतो. पण प्रत्येकवेळी रूम, सूट मिळेल याची शाश्वती नसते. सर्वसामान्यांना येथील रुमच्या भाड्याविषयी उत्सुकता असते. या ठिकाणी एका रात्रीचे भाडे किती आहे, ते तुम्हाला माहिती आहे का?

रूमनुसार एका रात्रीचे भाडे किती?

ताज हॉटेलमध्ये एका रात्रीचे भाडे किती हे तुम्ही कोणताही रूम निवडता त्यावर अवलंबून आहे. खोली, सीझन आणि रूम उपलब्धतेनुसार भाडे ठरते. सुपिरियर आणि डिलक्स रूम्सचे भाडे सर्वाधिक आहे. सीझन आणि उपलब्धतेनुसार या खोल्याचे भाडे कमी जाते असू शकते. तर समुद्र दृष्टीटप्प्यात येईल अशा ठिकाणच्या खोल्यांचे भाडे सर्वाधिक असते. त्यासाठी तुम्हाला खिसा अधिक खाली करावा लागू शकतो. हे रूमचे भाडे कदाचित लाखांच्या घरात सुद्धा असू शकते. तर एक्झिक्युटिव्ह स्विट्सचे भाडे हे लाखांपेक्षा अधिक असते. अधिक मोकळी जागा आणि व्हीआयपी सुविधांमुळे या सूटचे भाडे अधिक असते. तर स्विट्स सूटमध्ये अजून एक ग्रँड व्हीआयपी सूट असतो. त्याचे भाडे एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षभराच्या पगाराइतके असू शकते. एका रात्रीसाठी पाच ते 8 लाखांदरम्यान हे भाडे असू शकते.

सीझननुसार भाडे दरात बदल

ताज हॉटेलमध्ये ऑक्टोबर ते जानेवारी या पर्यटन कालावधीत, ख्रिसमस, नवीन वर्ष आणि आठवड्याच्या अखेरीस रूमच्या भाडे दरात मोठी वाढ दिसून येते. जागतिक दर्जाच्या सुविधा, शाही भोजन आणि इतर अनेक सुविधांचा यामध्ये समावेश असल्याने भाडे जास्त असते. मूळ भाड्यावर अतिरिक्त शुल्क आणि जीएसटीही आकारला जातो. येथील खाद्यपदार्थ, पेय ही महाग असतात. त्याचा खर्च मिळून बिल हे अधिक असू शकते. त्या दिवशीचे रूमचे, सूटचे भाडे किती आहे हे जाणून घेण्यासाठी हॉटेलच्या अधिकृत साईटला भेट देता येईल. शहर, हॉटेल आणि मुक्कामाची तारीख कोणते त्यावरही बरंच काही अवलंबून आहे.

Follow Us
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!