AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय रे भाऊ? मोदींच्या निर्णयामुळं NEET पेपर लीक प्रकरणात काय होणार? वाचा A टू Z माहिती!

Fast Track Court: सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीचे जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी लाखो विद्यार्थी जमले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मोठी घोषणा केली. आता फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या...

फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय रे भाऊ? मोदींच्या निर्णयामुळं NEET पेपर लीक प्रकरणात काय होणार? वाचा A टू Z माहिती!
Fast Track CourtImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 4:51 PM
Share

नीट पेपर लीक वाद आणि जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक प्रकरणांची सुनवाणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट हे विशेष न्यायाल आहे. या कोर्टाचा मुख्य उद्देश महत्त्वाच्या प्रकरणांचा त्वरित तोडगा काढणे आणि दोषींना लवकर शिक्षा देणे हा आहे. भारतात फास्ट ट्रॅक कोर्टाची सुरुवात वर्ष २००० मध्ये ११व्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरून झाली होती. २०१२च्या निर्भया प्रकरणानंतर या कोर्टांची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत नीट पेपर लीकच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उषोषण केले. हे आंदोलन दिल्लीतून सुरू होऊन आता देशातील...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात हालचाली वाढल्या, गृहमंत्री...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात हालचाली वाढल्या, गृहमंत्री अमित शहा थेट...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल