AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो उडेल, चालेल पण झाडावर बसणार नाही असा पक्षी कोणता? सांगा

तुम्ही खाली दिलेले प्रश्न नीट वाचा आणि तुम्हाला त्याची उत्तरं माहित आहेत का ते सांगा. जरी कुठल्या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल तरी खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचा आणि ती लक्षात ठेवा.

जो उडेल, चालेल पण झाडावर बसणार नाही असा पक्षी कोणता? सांगा
Which birdImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 06, 2023 | 1:09 PM
Share

मुंबई: आजच्या काळात कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स खूप महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या वेळी यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही वाचले नसतील. तुम्ही खाली दिलेले प्रश्न नीट वाचा आणि तुम्हाला त्याची उत्तरं माहित आहेत का ते सांगा. जरी कुठल्या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल तरी खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचा आणि ती लक्षात ठेवा.

प्रश्न 1- भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?

उत्तर 1 – वुलर सरोवर हे भारतातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे सरोवर आहे.

प्रश्न 2 – कोणता प्राणी लोखंडी खिळे पचवू शकतो?

उत्तर 2- मगर लोखंडी खिळे खाऊन पचवू शकते.

प्रश्न 3: जगातील सर्वात जास्त शाळा कोणत्या देशात आहेत?

उत्तर 3 – भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे सर्वाधिक शाळा आहेत.

प्रश्न 4 : कोणत्या देशात लष्कर नाही?

उत्तर 4 – आइसलँड हा एकमेव असा देश आहे, जिथे लष्कर नाही.

प्रश्न 5: जगातील सर्वात महाग फळ कोणते आहे?

उत्तर 5 – खरं तर जगातील सर्वात महागडे फळ म्हणजे युबरी खरबूज.

प्रश्न 6: असा कोणता पक्षी आहे जो उडतो, फिरतो पण झाडावर बसत नाही?

उत्तर 6 – टिटोनी हा एकमेव पक्षी आहे जो चालतो आणि उडतो, पण झाडावर बसत नाही.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.