Special Report | लवकरच अजित पवारांचे धाकटे चिरंजीव तुरुंगात असतील, किरीट सोमय्यांचा दावा
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच तुरुंगात असतील असा इशारा दिला आहे.
मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे चिरंजीव जय पवार (jay Pawar) हे लवकरच तुरुंगात असतील असा इशारा दिला आहे. मात्र जय पवार यांच्यावर नेमके काय आरोप आहेत. याबाबत अद्याप त्यांनी स्पष्ट खुलासा केलेला नाही. यापूर्वी सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर देखील आरोप केले होते. सोमय्या यांच्या आरोपांना आता अजित पवार काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

