Ayodhya Ram Mandir Photos: भूमिपूजनाच्या आधीच अयोध्येत दिवाळी, योगींनी फटाके फोडले, तर शिवराज चव्हाणांची रुग्णालयात पूजा

अयोध्या धामाच्या 50 ठिकाणांवर देखील दिव्यांची आरास पाहायला मिळाली. स्थानिक लोकांनी देखील आपल्या घरात दिवाळीप्रमाणे दिवे लावून आनंद साजरा केला.
राम मंदिराच्या भूमिपूजनाआधीच अयोध्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याने ते अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली (Ayodhya Ram Mandir Photos).