LIVE : मुंबईकरांनो घरी लवकर पोहोचा, पुढील तीन तासात शहरात अतिवृष्टीचा इशारा

LIVE : मुंबईकरांनो घरी लवकर पोहोचा, पुढील तीन तासात शहरात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

[svt-event title=”मुंबईत पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा” date=”26/09/2019,5:57PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा, वेधशाळेने अंदाज वर्तवला

[/svt-event]

[svt-event title=”बीड: गोदावरी नदीला पूर, गेवराई परिसरातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा” date=”26/09/2019,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटांनी उघडले” date=”26/09/2019,11:10AM” class=”svt-cd-green” ] जायकवाडी धरणातील विसर्ग वाढला,धरणाचे 16 दरवाजे दोन फुटांनी उघडले, 35100 क्युसेकने नदीपात्रात विसर्ग, दुपारपर्यंत विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना तर्कतेचे आवाहन [/svt-event]

[svt-event title=”मनमाड : गिरणा धरणातून 15000 क्यूसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग” date=”26/09/2019,11:09AM” class=”svt-cd-green” ] मनमाड : गिरणा धरणातून 15000 क्यूसेकने पाण्याचा नदीपात्रा विसर्ग, नदीकाठच्या गावांना आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”बारामतीतील 224 कुटुंब आणि 602 जनावरांचं स्थलांतर” date=”26/09/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील बारामतीत दाखल बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील 224 कुटुंब आणि 602 जनावरांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर, आंबी बुद्रुक, मोरगाव, तरडोली, जळगाव सुपे, अंजनगाव, करावागज, डोर्लेवाडी, सोनगाव या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले जेजुरी – सासवड मार्गावरील पूल तुटला, पुण्याहून जेजुरीकडे जाणारी वाहतूक थांबवली, जेजुरी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं [/svt-event]

[svt-event title=”बारामतीकरांनो घाबरु नका – जिल्हाधिकारी” date=”26/09/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] बारामती : नागरीकांनी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाही. पुण्यातील परिस्थिती पावसामुळे, तर बारामतीत नाझरे धरणातील पाणीसाठा वाढल्याने पूरस्थिती. सुरक्षिततेसाठी सर्व त्या उपाययोजना केल्या आहेत. कोणतीही दुर्घटना किंवा जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्षता घेतली जातेय. पुढील एक दोन तासात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता- जिल्हाधिकारी नवल किशोर राम [/svt-event]

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI