AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Joe Biden | जो बायडन ‘कमजोर अध्यक्ष’, चीनच्या सरकारी सल्लागाराची टीका

जो बायडन 'कमजोर अध्यक्ष' असल्याची टीका चीनचे सरकारी सल्लागार झेंग योंननियान यांनी केली आहे. | Joe Biden US President

Joe Biden | जो बायडन 'कमजोर अध्यक्ष', चीनच्या सरकारी सल्लागाराची टीका
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 23, 2020 | 2:20 PM
Share

नवी दिल्ली: अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) ‘कमजोर अध्यक्ष’ असल्याची टीका चीनचे सरकारी सल्लागार झेंग योंननियान यांनी केली आहे. अमेरिकेसोबत चीनचे संबंध सुधारतील, अशी अपेक्षा चीननं ठेवून नये, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत सत्ता परिवर्तन झालं असलं तरी त्याचा दोन्ही देशांच्या संबंधावर काही परिणाम होईल असं वाटत नाही, असं देखील झेंग यांनी म्हटलं आहे. जो बायडन यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चीनने कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा झेंग यांनी दिला. (Chinese advisors call Joe Biden as weak US President )

अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आगामी काळात बिघडू शकतात. त्यामुळे चीन आणि अमेरिकेत युद्धदेखील होऊ शकतं असं, झेंग योंगनियान म्हणाले. ते अ‌ॅडवान्स इन्स्टि्युट ऑफ ग्लोबल अँड कंटेंम्पररी चायना स्टडीज या संस्थेचे ते डीन म्हणून काम पाहतात. ऑगस्ट महिन्यात ते शी जिनपिंग यांना भेटले होते. दिर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी झेंग चीन सरकारची मदत करतात.

झेंग योंगनियान यांनी जो बायडन अमेरिकेतील जनतेच्या भावनांचा फायदा उठवू शकतात, असं मत व्यक्त केलं. अमेरिकेतील समाज दोन गटांमध्ये विभागला केला आहे. त्यामुळे बायडन काही करु शकणार नाहीत, असही झेंग म्हणाले. झेंग यांनी ‘वर्तमानकाळात जो बायडन कमजोर अध्यक्ष आहेत, अमेरिकेचे अंतर्गत मुद्दे ते सोडवू शकणार नाहीत’ असं वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या विरोधात असतात असं मानलं तरी ते युद्ध करण्यासाठी तयार झाले नसते, असं झेंग योंगनियान म्हणाले आहेत. मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष युद्ध करु शकतात, असं झेंग यांनी स्पष्ट केले. (Chinese advisors call Joe Biden as weak US President )

अमेरिका आणि चीन संबंधात बिघाड

डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले. कोरोना आणि व्यापार, मानवी हक्क यासारख्या मुद्यांवरुन दोन्ही देशांमधील मतभेद वाढत गेले. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये ट्रम्प यांच्या कार्यकाळात चीन विरोधी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

बायडन यांचं शी जिनपिंग यांच्यावर टीकास्त्र

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान जो बायडन यांनी चीनवर टीकास्त्र सोडले होते. बायडन यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना ठग म्हणले होते. चीनच्या परराष्ट्र धोरणाच्या जाणकारांनी अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडतील, असा अंदाज वर्तवला आहे.

संबंधित बातम्या:

आधी ओबामांसोबत महत्त्वाची जबाबदारी, आता बायडन यांच्या कॅबिनेटमध्येही भारतीय वंशाच्या दोघांची वर्णी निश्चित?

नरेंद्र मोदी-जो बायडन यांच्यात फोन पे चर्चा, भारत अमेरिका एकत्रितपणे जागतिक आव्हानांशी लढणार

(Chinese advisors call Joe Biden as weak US President )

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!