AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saroj Khan | कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास, रुग्णालयात दाखल

बॉलिवूडमधील उत्कृष्ट कोरिओग्राफर सरोज खान यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Choreographer Saroj Khan Hospitalized) आहे.

Saroj Khan | कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास, रुग्णालयात दाखल
| Updated on: Jun 24, 2020 | 12:12 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील उत्कृष्ट कोरिओग्राफर सरोज खान यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना वांद्र्यातील एका रुग्णालयात दाखल केलं आहे. त्या 71 वर्षाच्या आहेत. (Choreographer Saroj Khan Hospitalized)

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र ती निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.

दरम्यान सध्या सरोज खान यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View this post on Instagram

??

A post shared by Saroj Khan (@sarojkhanofficial) on

कोण आहेत सरोज खान?

सरोज खान या बॉलिवूडच्या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षिका आहेत. त्यांनी 1983 मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली.

मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथ‌िया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जब वी मेट, एजेंट विनोद, राउडी राठोड़, एबीसीडी, तनू वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यासारख्या अनेक चित्रपटातील गाण्यातील कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.  (Choreographer Saroj Khan Hospitalized)

संबंधित बातम्या : 

Chirag Paswan | सुशांत सिंह आत्महत्येवरुन बिहारमध्ये संताप, चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

Sushant singh rajput suicide: रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.