कोरोनाग्रस्तांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण, ठाणे कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तरुणाचा ‘नृत्यानंद’

डोंबिवलीत राहणारा कोरिओग्राफर अविनाश पायलने ठाणे कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना डान्स शिकवून नवी ऊर्जा दिली

कोरोनाग्रस्तांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण, ठाणे कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तरुणाचा नृत्यानंद
ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या सहकार्याने अविनाशने बाळकुमच्या ठाणे कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत डान्स सेशन आयोजित केले. त्यांना नृत्याचे धडे देऊन चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.
| Updated on: Nov 17, 2020 | 4:45 PM